Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझेच ग्रह तारे

फ — फ्रॅक्चर बंड्या, गुरुवार, 09/10/2009 - 11:36

प्रतिक्रिया द्या
2867 वाचन

💬 प्रतिसाद (17)
च
चिरोटा गुरुवार, 09/10/2009 - 11:42 नवीन
कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर्षण जसे सुर्य अन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण
न्युटन बहुदा त्याच्या प्रेयसीला हेच म्हणाला असता.! भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 09/10/2009 - 11:43 नवीन
शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला कविराजांच्या ह्या क्लेमवर युयुत्सुरावांनी प्रकाश टाकावा. आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर दुर्बिटणे बै ! हे शक्य आहे का ? कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर्षण जसे सुर्य अन पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण या पंक्तिवर प्रभुमास्तरांनी टिपण्णी करावी गृह आणी ग्रह समानार्थी शब्द असल्याची नोंद शब्दभांडारनियंत्रकांनी घ्यावी ! बाकी गंमत बाजुला, मस्त कविता ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 09/10/2009 - 15:22 नवीन
अरेरे काय बोलणार. एवढ्या लांब लांब राहाणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मदनबाण गुरुवार, 09/10/2009 - 11:51 नवीन
बाकीचे गृह असुदे ना सये आकाशात रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात मस्त... माझ्या परिवलानाचे कारण पण तुच अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच जबरदस्त... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी गुरुवार, 09/10/2009 - 11:56 नवीन
बाकीचे गृह असुदे ना सये आकाशात रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात हे खूप सुंदर! :) परत एकदा शेक्सपिअर आठवला Let me not to the marriage of true minds Admit impediments. Love is not love Which alters when it alteration finds...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 09/10/2009 - 11:58 नवीन
जबर"दस्त" कविता फारच जबरदस्तीने लिहिल्यासारखि वाटतेय. पुलेशु. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 09/10/2009 - 13:48 नवीन
शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला. - कालंच रात्री बारा वाजता शनीपालट झाला आहे. कल्जी घेने.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 09/10/2009 - 21:35 नवीन
>> आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर बाकीचे ग्रह असुदे ना सये आकाशात रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात माझ्या परिवलानाचे कारण पण तुच अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच >> ह्या ओळी आवडल्या
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Fri, 09/11/2009 - 05:29 नवीन
आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर
=)) आपला, (मिपाकर) प्रशांत --------- विल पॉवर कमी झाली की विल्स पॉवर वाढते :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/11/2009 - 05:34 नवीन
क्या बात है ! =D> सुरेख !
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 09/11/2009 - 06:11 नवीन
आवडली. फक्त एक सूचना "तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे" ऐवजी "ठेविन तुझ्या दिमतीला सगळी नक्षत्रे" किंवा " तुझ्या ठेविन दिमतीला सगळी नक्षत्रे" असा बदल केल्यास जास्त समर्पक वाटेल
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 09/11/2009 - 06:13 नवीन
आवडली. फक्त एक सूचना "तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे" ऐवजी "ठेविन तुझ्या दिमतीला सगळी नक्षत्रे" किंवा " तुझ्या ठेविन दिमतीला सगळी नक्षत्रे" असा बदल केल्यास जास्त समर्पक वाटेल
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 09/11/2009 - 07:20 नवीन
धन्यवाद तुम्ही सांगितलेले बदल नक्कीच करेन
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी Fri, 09/11/2009 - 10:19 नवीन
थेट अंतरीक्ष गाठलंत.. प्रेम भलतंच उत्तुंग दिसतंय... :O आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/11/2009 - 18:51 नवीन
असं काही करू नका प्लीज! (नोकरीच्या काळजीत) अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/12/2009 - 05:44 नवीन
शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला
शनी अक्षरांतच किती ताकद आहे ना! म्हणुन लोकांना त्याची भीती वाटते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/12/2009 - 06:35 नवीन
मस्त कविता. अभिनंदन. 'जे न देखे रवी, ते देखे कवी' ह्या उक्तीचा अर्थ प्रकर्षाने जाणवला. असेच प्रियकर-प्रेयसी म्हणून जगा. नवरा-बायको होण्याच्या फंदात पडू नका. नाहीतर सर्व काव्यप्रतिभा दावणीला बांधल्यासारखी केविलवाणी होऊन 'व्यक्तीसापेक्ष' कविता कराव्या लागतील. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा