Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळ्या...

अ — अशोक गोडबोले, Fri, 09/11/2009 - 08:32

प्रतिक्रिया द्या
3754 वाचन

💬 प्रतिसाद (10)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/11/2009 - 08:55 नवीन
अशोक गोडबोल्यांची 'दिगंबर' चारोळी वाचून (खरंतर ऐकून) भलतीच हसले ... आणि रामदास काकांच्या गोष्टीतल्या पात्राचीही आठवण झाली. तसंच एक लैला, महिला पोलीसना भेटले होते ... अगदी चपखल वर्णन. (काल संध्याकाळी बोलताना अनेक गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, त्या आता लिहून दाखवते.) (टंकनिका) अदिती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 09/11/2009 - 08:58 नवीन
काहूर आणि अटळ या आवडल्या. बाकी ठीक.
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Fri, 09/11/2009 - 09:31 नवीन
छान चारोळ्या आहेत. 'दिगंबर' आणि 'उलटापालट' आवडल्या. -अजिंक्य.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 09/11/2009 - 12:20 नवीन
दिगंबर चारोळी आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/11/2009 - 14:14 नवीन
दिगंबर आणि हद्दपार चारोळी आवडली. अजून येऊ द्या... अशाच चारोळ्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/11/2009 - 14:29 नवीन
खल्ल्लास ! दिसलीस तू, हसलीस तू रूसलीस तू, रडलीस तू रागावलीस, फसलीस तू माझी परी झालीस तू॥ लै भारी ! परवानगी देत आहात असे समजून तुमची ही चारोळी आम्ही आमच्या जीटॉकवर चिटकवत आहोत.. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/11/2009 - 16:02 नवीन
दिगंबर, शिक्षा, अजब, हद्दपार, उलटापालट.. या आवडल्या. मस्तच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/11/2009 - 16:10 नवीन
छान संग्रह
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 09/11/2009 - 17:57 नवीन
संभ्रम, उलटापालट, काहूर, अटळ खूप आवडल्या. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sat, 09/12/2009 - 04:11 नवीन
अशोक राव, फार दिवसांनी भेट झाली ; छान वाटले. चारोळ्यां मजेशीर !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा