Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्दसंभ्रम...

ह — हृषीकेश पतकी, Fri, 09/11/2009 - 10:59

प्रतिक्रिया द्या
2084 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मदनबाण Fri, 09/11/2009 - 11:06 नवीन
काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल | घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल || सॉलिट्ट्ट्ट... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 09/11/2009 - 11:16 नवीन
हृष्या, लेका हे धंदे कधीपासून रे? कविता भन्नाटच. तुझ्या आधीच्या कविता एकदम गंभीर इ. इ. होत्या. ही एकदम जीवनाला स्पर्श वगैरे करून जाणारी ... ;) मस्तच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/11/2009 - 12:39 नवीन
पिंप ओले करुन नाही, घशात बसूनच लिहीले आहे वाटते. गुगली वाचनात पहिल्या पडला _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 09/11/2009 - 13:55 नवीन
कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे =)) वा! मस्त!! राघव
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/11/2009 - 14:03 नवीन
काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल | घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल | अरे वा ! काय भारी ओळी उतरल्या आहेत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/11/2009 - 15:33 नवीन
=)) निशब्द !!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/11/2009 - 19:46 नवीन
हाहाहा.. आवडली कविता.. मस्त जमली आहे. "पिताना मी कधी रिस्क घेत नाही" ची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/11/2009 - 19:48 नवीन
हा घ्या दुवा. ;) (तळीराम)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ट
टुकुल Fri, 09/11/2009 - 21:17 नवीन
सलाम.. कविता भन्नाट.. घसा ओला करुनच लिहलि असनार :-) --टुकुल
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी Sat, 09/12/2009 - 16:09 नवीन
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद... :) आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा