Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोंरावत आला वारा

प — पुष्कराज, Sat, 09/12/2009 - 11:09

प्रतिक्रिया द्या
2207 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ल
लवंगी Sat, 09/12/2009 - 11:17 नवीन
हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास .. मस्त
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 09/12/2009 - 12:02 नवीन
पुष्कराजशेठ, क्या बात है! तुमच्या कविता आता मस्त झोकदार होऊ लागल्यात. :) कल्पना उचलली छान आहे. मधूनच थोडी विस्कळीत वाटते. जसे पहिली ३ कडवी रूपकात मोडत नाहीत. पण नंतरची ४ कडवी रूपक धारण करतात. पण असो. चलता है. पु.ले.शु! राघव
  • Log in or register to post comments
S
sujay Sun, 09/13/2009 - 16:43 नवीन
फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास ह्या ओळी क्लास्स . सुजय
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 09/13/2009 - 18:31 नवीन
तू ज्ञानवंत अधिकारी परि तुज अहंपणाचा शाप स्वार्थ साधण्या प्रज्ञा तव जळुनी झाली राख रे ठावूक नाही तुजला सत्याची अमोघ शक्ती सत्तेच्या कैफाहूनही श्रेष्ठच ठरती भक्ती वा! शेवटच्या ओळी तर परमोच्च बिंदू! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/14/2009 - 05:31 नवीन
सहीच रे पुष्क्या.. कविता आवडली मधेच पाडगांवकरांच्या 'गवताचे फूल' ची आठवण झाली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 09/14/2009 - 14:06 नवीन
हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास आवडले
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Mon, 09/14/2009 - 16:34 नवीन
फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास मस्त. छान कविता - (वृत्तात 'बसवली' असती, तरी इतकी छान झाली नसती.) असेच लिहीत राहावे. अजिंक्य.
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Mon, 09/14/2009 - 23:59 नवीन
सुदंर कविता...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2009 - 04:41 नवीन
हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास मस्त... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/15/2009 - 11:33 नवीन
सुंदर कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Tue, 09/15/2009 - 12:37 नवीन
फुलविण्यास रे मजला एक नाजुक फुंकर बास हे जीवन म्हणजे वेड्या एक मस्त मोकळा श्वास >> वा भाई वा! सुरेख!! मंगेश पाडगावकरांच्या। जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही | मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही || या काव्यपंक्तींची आठवण करून दिली. अटल बिहारींची पण अशीच एक सुंदर कविता आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा