Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्मयोगी! (भाग सातवा)

च
चतुरंग यांनी
Sun, 09/13/2009 - 04:06  ·  लेख
लेख

Book traversal links for कर्मयोगी! (भाग सातवा)

  • ‹ कर्मयोगी! (भाग सहावा)
  • Up
  • कर्मयोगी! (भाग आठवा - अंतिम) ›

प्रतिक्रिया द्या
4165 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

क
क्रान्ति Sun, 09/13/2009 - 05:27 नवीन
वयाच्या ८५ व्या वर्षी सुद्धा आजोबा बासरी चांगली वाजवतात. त्यांनी यमन रागातली एक धून मला वाजवून दाखवली. "हल्ली दमसास टिकत नाही त्यामुळे मनासारखे वाजवता येत नाही!" आजोबा म्हणाले. त्यामुळे ते जरा नाराज होते. पण एकेकाळी हे उत्तम बासरीवादन करीत असणार ह्याची चुणूक त्यांच्या वादनातून निर्विवादपणे दिसते वा! मस्त! खरंच कमालीचं व्यक्तिमत्व आहे आजोबांचं! त्यांच्या आठवणी जसजशा वाचाव्यात, तसं त्यात गुंतून जातं मन. एक सुचवू का? या आठवणी पुस्तकरूपानंही प्रसिद्ध कराव्यात. पुढच्या पिढीसाठी खूप मोठा ठेवा असेल तो. अशा महान व्यक्तिमत्वाशी तुमची भेट घडली, म्हणून तुमच्या भाग्याचा हेवा वाटतो! :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/13/2009 - 06:19 नवीन
वाचतो आहे. उत्तम लेखन !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/13/2009 - 06:42 नवीन
उत्तम लेख, वाचून शाळेतल्या आणि ज्ञानदीप मंडळाच्या कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. एकेकाळी मराठमोळा चेहरा असणार्‍या ह्या छोट्याशा उपनगरात सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम होत याचं श्रेय सावरकर आजोबांसारख्या मंडळींनाच जातं. बँकेतली नोकरी सांभाळून उत्तम निवेदन-लेखन करणारे मोहन सामंत, स्टेशनबाहेरच्या शिवणाच्या दुकानाबरोबरच गाण्याबजावण्यात रमणारे श्री. पात्रे आणि विद्यार्थ्यांना गोडी लागेल इतक्या रसाळपणे मराठी आणि संस्कृत शिकवणार्‍या भांगे मॅडम ही मंडळी लेखातून पुन्हा भेटली. त्यांची या 'जीविके'मागची* हौस आणि तळमळ पाहिली की 'खटाटोपो भयंकरः' असंच नम्रपणे म्हणावंसं वाटतं. *आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला 'उपजीविका' म्हणतात. ती 'जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे. -- 'सुजनहो'.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/13/2009 - 08:24 नवीन
बँकेतली नोकरी सांभाळून उत्तम निवेदन-लेखन करणारे मोहन सामंत, स्टेशनबाहेरच्या शिवणाच्या दुकानाबरोबरच गाण्याबजावण्यात रमणारे श्री. पात्रे आणि विद्यार्थ्यांना गोडी लागेल इतक्या रसाळपणे मराठी आणि संस्कृत शिकवणार्‍या भांगे मॅडम ही मंडळी लेखातून पुन्हा भेटली.
असेच म्हणतो.. भांगे मॅडम आम्ही शाळा सोडत असताना मुख्याध्यापिका झाल्या होत्या..आम्हाला त्यांनी मराठी व संस्कृत अतिशय छान शिकवले होते... आता त्या रिटायर्ड झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांशी संपर्कात आहेत हे विषेश.. पात्रे सरांकडे आस्मादिकांनी २-३ महिने(!) तबला शिकायचा प्रयत्नहि केला आहे ;) छान लेखमाला आहे.. आजोबांची आणि आमच्या ओळखींमधला लसावि सुखावून गेला :) जाता जाता: मंडळाचे नाव "अक्षर ज्ञानदिप मंडळ" होतं/आहे. (नॉस्टॅल्जिक)ऋषिकेश ------------------ सकाळचे ११ वाजून ५३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया...."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मदनबाण Sun, 09/13/2009 - 10:48 नवीन
वाचतो आहे... मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7585:2009-09-12-15-04-12&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7529:2009-09-12-13-48-59&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7589:2009-09-12-15-05-14&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 09/13/2009 - 23:25 नवीन
आजोबा ८५व्या वर्षी बासरी वाजवू शकतात हे वाचून थक्क झाले.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sun, 09/13/2009 - 23:28 नवीन
आजोबांची खूप दिवसांनी भेट झाली. छान वाटले. उत्तम लेखमाला! आजोबा ८५व्या वर्षी देखील एकदम तरतरीत दिसताहेत. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 09/13/2009 - 23:54 नवीन
ग्रेट आजोबा! सर्व भाग वाचते आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा