मी
💬 प्रतिसाद
(11)
म
मदनबाण
Sun, 09/13/2009 - 14:59
नवीन
या जगी जे मोठमोठे गायले,
वाटतो त्यांच्यापुढे बेसूर मी ||४||
झकास...
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7529:2009-09-12-13-48-59&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Sun, 09/13/2009 - 18:29
नवीन
इतकी जबरदस्त गझल वाचल्यावर
काव्यप्रांती काय माझी थोरवी,
आग बाकीचे, फुकाचा धूर मी
हे कुणाला पटेल? :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य
Mon, 09/14/2009 - 08:06
नवीन
मनापासून धन्यवाद.
-अजिंक्य.
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
Mon, 09/14/2009 - 13:59
नवीन
मस्तच
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य
Mon, 09/14/2009 - 16:53
नवीन
धन्यवाद.
अजिंक्य.
- Log in or register to post comments
न
नंदू
Mon, 09/14/2009 - 17:22
नवीन
छान गझल.
नंदू
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 09/14/2009 - 22:21
नवीन
इतकी अप्रतिम गझल लिहिली आहे..!!
मस्तच!!
का अजिंक्या, मोह काव्याचा पडे,
त्याच त्या स्वप्नात का हो चूर मी? ||५||
हे खास!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Mon, 09/14/2009 - 23:48
नवीन
सही रे...
गझल आवडली..
--टुकुल.
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य
Tue, 09/15/2009 - 13:43
नवीन
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
गझल शिकण्यासाठी मला प्रोत्साहित करणारे माझे वडील, त्याचप्रमाणे मिपावरील राघव, बेसनलाडू इ. सदस्यांचे मनःपूर्वक आभार.
अजिंक्य.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Tue, 09/15/2009 - 17:29
नवीन
आंदे और भी....:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
- Log in or register to post comments
अ
अजिंक्य
Wed, 09/16/2009 - 05:29
नवीन
अजिंक्य.
- Log in or register to post comments