Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगकर्मी.कॉम

र
रंगकर्मी
Mon, 09/14/2009 - 05:02
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5890 वाचन

💬 प्रतिसाद (16)
द
दशानन Mon, 09/14/2009 - 05:26 नवीन
छान साईट ! रुपरंग आवडले व तुम्ही ब्लॉगरच्या थीमचा चांगला वापर केला आहे ह्या बद्दल अभिनंदन. काही ढोबळ चुका आहेत त्या कडे लक्ष वेधावे ह्यासाठी काही अगाऊ सुचना ;) १. व्यक्तियों ने 3.0 रेट किया [?] सर्वात आधी हे खटकलं ! अहो सर्व काही मराठीमध्ये केलं तर रेंटींग रिपोर्ट मराठि मध्येच ठेवा ना.. नाही तर उगाच मिठाचा खडा.... २. सर्वात महत्वाचे फ्री सर्वरवर (जसा तुम्ही ब्लॉगस्पॉटचा वापर केला आहे) जास्त विश्वासू नसतात तेव्हा जेव्हा जमेल तेव्हा स्वतःच्या सर्वरवर शिफ्ट व्हा, ह्याला दोन कारणे आहेत संकेतस्थळावर पुर्ण कंन्ट्रोल तुमचा नाही तो ब्लॉगस्पॉटचाच राहिल व दुसरा तुम्हाला काही बदल मनासारखे करायचे असतील तर तेथे बंधने येतात. ३. प्रशासन / व्यवस्थापक ह्यासाठी एकच इमेल आयडी ठेवा पाचलग साहेब ;) बाकी सुरवात छान झाली आहे... ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 09/14/2009 - 05:38 नवीन
सांगावयास अत्यंत आनंद होतो की या संस्थळाचे डीझाईन मी करुन दिलेले आहे. मला मराठीत फ्री रेंटींग सीस्टीम मिळाली नाही,मात्र त्या रेटींगवाल्यांकडे अर्ज केला आहे. आठवड्याभरात मराठीत रेटींग सुरु होईल. ब्लॉगस्पॉटचा वापर मुद्दामच केला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माझा या संस्थळाशी डीझायनर वगळता काहीही संबध नाही. आणि याचे जे संपादक आहेत ते टेक्नोक्रॅट नाहीत.त्यामुळे त्याना संपादन करायला जमावे यासाठी ते तिथे ठेवलेले आहे. आणखी एक कारण म्हणजे पैशाचे, सध्या तरी आम्ही कोणत्याही जाहिराती ठेवायच्या नाहीत असे ठरवले आहे, आणि एवढे लेख जतन करायला लागणारी जागा मिळवण्यासाठी तितका पैसा सध्यातरी घालणे शक्य नाही आहे. दोन मेल आय डींचे कारणही तेच आहे. टेक्नीकल बाबींसाठी एक- जो मी वापरतो व दुसरा संपादक बघतील बाकी फोटो मिळाले की टाकेनच आभार बदल देखील नक्की सुचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Mon, 09/14/2009 - 05:50 नवीन
ब्लॉगरच्या थीम (ब्लॉगस्पॉट) मध्ये एक अडचण आहे सदस्य निर्माण सुविधा नाही आहे ना... :) ज्यांना लिहायचे आहे त्यांना थर्ड सपोर्ट (एडमीन) घेऊन मग लेख प्रसिध्दीसाठी द्यावा लागेल हा सर्वात मोठा वीक पॉइन्ट आहे. बाकी चालू दे ;) कल्पना छान आहे.... जो पैसाने समृध्द आहे अश्या कुठल्या ही एका मित्राची मदत घेऊन (कोल्हापुरात तुला जर मित्रांची कमी असेल तर भाउ रंकाळा गाठा ;) ) पण तु सहजच ५-६ हजार उभे करु शकशील... नाही तर कुठल्याही गणेश मंडळाला गाठ व त्यांच्याकडून मदत घे... एवढी वर्गणी गोळा होते तर त्यांच्या जाहिरातीसाठी एक ब्लॉक साठी ते करु शकतील एवढा खर्च... ट्राय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग
व
विनायक पाचलग Mon, 09/14/2009 - 07:21 नवीन
एवढा वेळ कुठे आहे बॉस मी काही याचा कर्ता करविता नाही. माझे काही मित्र मला म्हणाले की जरा मदत कर ..मी केली.. बाकी बारावी झाली की मग करु की आत्ता माझ्या परीने मी चांगले द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बघु लोकाना आवडते का? बाकी रेटींग सीस्टीम सगळ्या साईटनाच (मी मराठी सह) इंग्लीशमध्ये होती ,आहे.ती मराठीत आणण्यासाठी प्रयत्न चालु आहे. Inspiration - www.ffive.in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अजय भागवत Mon, 09/14/2009 - 06:32 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2009 - 08:13 नवीन
संस्थळ आणि त्या मागिल उद्देश स्तुत्य आहे. शुभेच्छा..! इच्छा खुप आहे, प्रश्न फक्त वेळेचा आहे. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 09/14/2009 - 08:37 नवीन
विनायक, संकेतस्थळ सुंदर आहे. उत्तम प्रकल्पास हार्दीक शुभकामना. -- नीलकांत
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 09/14/2009 - 09:07 नवीन
नेलकांत आभारी आहे विशेष सुचना- राजे यांच्या विनंतीला मान देऊन व डोक्याला ताण देऊन अवघ्या दोअन तासात मी मिठाचा खडा बाजुला काढला आहे, येतुन पुढे रेटींग सिस्टीम मराठीत असेल, कोणत्याही साईटवर पहिल्यांदाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
व
विसोबा खेचर Mon, 09/14/2009 - 09:58 नवीन
संस्थळ सुंदर आहे. अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता शुभकामना... तात्या.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 09/14/2009 - 09:58 नवीन
विनायक सर्वप्रथम तुमचे आणी रंगकर्मी च्या टीमचे अभिनंदन. अतिशय छान उपक्रम आहे. तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा. एक दोन गोश्टी आढळ्ल्या त्या सांगतो.. १. मेनु मधे गडबड आहे जरा. उदा. थेट भेट मधे गेलो तर सबमेनु येतो पण तो तसाच एक्टीव रहातो. तुम्ही जरी वेब पेज वर क्लिक केलत तरी सुद्धा. २. नेवीगेशन मधे पण थोडी गड्बड आहे. एकदा पुर्ण नेवीगेशन चेक करुन घ्या. बाकी सगळ एक नंबर :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/14/2009 - 10:42 नवीन
वेबसाईट उत्तम. पटकन एक चूक दिसली: http://natykarmi.blogspot.com/2009/08/blog-post_29.html या लिंकवर एक वाक्य असं आहे ... मिसळपाववरच्या दोस्तांसाठी ही मुलाखत सो एक्स्क्लुजीव केदार कुलकर्णी विथ विनायक पाचलग अदिती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 11:32 नवीन
या साईटचा एकूण लूक छान आहे. सुरुवात छान झालेली आहे. शुभेच्छा फक्त एक भीती वाटते की हे संस्थळ असेच चांगले चालू राहावे... नाटकाशी रिलेटेड आरंभशूर पण नंतर विनाअपडेट झोपी गेलेली खूप संस्थळे आहेत तसे याचे हो ऊ नये ... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Mon, 09/14/2009 - 14:43 नवीन
फक्त एक भीती वाटते की हे संस्थळ असेच चांगले चालू राहावे... नाटकाशी रिलेटेड आरंभशूर पण नंतर विनाअपडेट झोपी गेलेली खूप संस्थळे आहेत तसे याचे हो ऊ नये ...
यासाठी तुमच्यासारख्यांची मदत हवी आहे बाकी काही नाही. जेव्हा तुमच्यासारखे लोक आपले नवीन लिखाण तेथे देत जातील तेव्हाच हे संस्थळ यशस्वी होईल. बाकी आदिती ताई चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद, कारण टेस्ट आर्टिकल जेव्हा कायम ठेवायचे ठरले तेव्हा मी हे करायला विसरलो होतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ट
टारझन Mon, 09/14/2009 - 17:19 नवीन
अर्रे वा ... छाणंच साईट आहे ;)
मुलाखत व श्ब्दांकन-विनायक पाचलग
'श्ब्दांकन' हा शब्द हृदयाला भिडला :) -(संकेतस्थळप्रेमी) टारोबा सर्वर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/14/2009 - 22:15 नवीन
साईटची रंगरूप छान आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/15/2009 - 04:54 नवीन
व्वा !!! छान संकेतस्थळ आहे. विनायक तुझे अभिनंदन रे... :) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा