Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावस प्रवास मार्गदर्शन..

ब
बाळ्कोबा
Mon, 09/14/2009 - 19:06
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5436 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ट
टारझन Mon, 09/14/2009 - 19:26 नवीन
कोकण रेल्वे मधे गाडी टाकायची ... आणि आरामात पोचायचं ... -(प्रवास प्रेमी) टारोबा ट्रॅव्हलर
  • Log in or register to post comments
ब
बाळ्कोबा Mon, 09/14/2009 - 19:36 नवीन
एक तपशिल विसरलो, पुण्यातून जायचं आहे. आणि स्वतःच्या गाडीतूनच रस्त्याने जायचंय... (पुणेरी) बाळकोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
K
krishnakumarpradhan Tue, 09/15/2009 - 00:42 नवीन
महोदय, आपल्यकडे गाडी आहे,मायक्रो. नोटबुक बरोबर घ्या व गूगल सर्च मध्ये रत्नागिरि विभागात शोधा. देशी उत्पादनावर विश्वास असेल तर एल्.जी कंपनी कडे विचारणा करा.नाहीच तर केसरि कडे माहितिसाठी जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ्कोबा
ब
बाळ्कोबा Wed, 09/16/2009 - 06:39 नवीन
ते सर्व झाले करून. गूगल तुम्हाला रस्ता कसा आहे ते सांगत नाही. मला गूगल कोलाड मार्गे सांगत आहे जायला. कारण टेक्निकली सगळ्यात जवळचा रस्ता आहे. पण तिथे पोचायलाच तीन घाट आहेत त्याचा काय? तरीही प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: krishnakumarpradhan
क
केशवराव Mon, 09/14/2009 - 22:22 नवीन
१] पुण्याहून पौड रोड वरुन थेट निजामपूर मार्गे माणगावला उतरायचे, आता आपण ' मुंबई - गोवा ' मार्गावर आलो आहोत. सरळ हात खंबा, रत्नागिरी , पावस. २] पुणे - कोल्हापूर - पन्हाळ गड करीत कोकणात उतरायचे. नाणिज मार्गे आपण पाली [ सुधागड नव्हे] येथे येतो. तिथून एक तर ६ कि.मि. उजवीकडे येऊन हात खंबा गाठायचे .पुढे रत्नागिरी - पावस. नाहितर पाली वरून लांज्याकडे जायचे . साधरण ४/५ कि.मि. वर उजवीकडे पावस फाटा लागतो. तिथून सुमारे २० कि.मि. पावस्.पण हा रस्ता अरुंद आहे. मी दरवर्शी याच मार्गाने जातो. कारण, वाटेत माझे 'चांदोर ' हे गाव आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 09/15/2009 - 05:57 नवीन
पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा मार्ग उत्तम. पुणे - कोल्हापूर ( जास्ती जास्त ५ तास - विश्रांती थांबा गृहीत धरुन ) कोल्हापूर रत्नागिरी ( ३.५ तास ) रत्नागिरी - पावस - ३० मिनिटे वयस्कर व्यक्ती सोबत असल्याने याच मार्गाने गेलेले उत्तम. कोकण मार्गे गेल्यास जास्त घाट लागत असल्याने त्रास आणि वेळ ज्यास्त लागण्याची शक्यता. आपला प्रवास सुखाचा होवो हीच स्वरुपानंदांचरणी प्रार्थना अमोल केळकर (स्वरुपानंद भक्त ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Tue, 09/15/2009 - 07:05 नवीन
जर पुणे - कोल्हापूर - रत्नागिरी - पावस हा प्रवास करनार असाल तर कोल्हापूर - रत्नागिरी रोडवर राजापुर म्हनुन गाव येते तिथुन डायरेक्ट पावस रस्ता आहे सधारण ८५ किलोमिटर ,म्हनजे रत्नागिरिला जावे लागणार नाहि कोल्हापूर-राजापुर - पुर्णगड- पावस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/15/2009 - 11:26 नवीन
रस्ता माहित नाही, पण आल्यावर पावसचे फोटू दाखवा. (सार्वजनिक वाहतूकीवर पूर्ण भरवसा ठेवणारी) अदिती
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Tue, 09/15/2009 - 12:40 नवीन
पुण्याहून तम्हाणी घाट मार्गे निजामपूर मार्गे माणगावला यावे तेथुन मुंबई - गोवा ' मार्गावरावरुन रत्नागिरी व पावसला जाता येते, पावसलाही काही चांगली होटेल आहेत.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 09/15/2009 - 14:07 नवीन
अजुन एक चांगला रस्ता, पुणे- सातारा- कोयना- कुम्भार्ली घाट- चिपळुन- रत्नागीरी- पावस. जातच आहात तर जवळच्याच अडीवर्‍याच्या देवीलाही जावुन या. Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/15/2009 - 16:26 नवीन
सू हा स...
  • Log in or register to post comments
ब
बाळ्कोबा Wed, 09/16/2009 - 06:34 नवीन
सर्व सार्थक (निरर्थक च्या उलटं) प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!! आपला नम्र
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा