Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..युरेका युरेका..

क — कानडाऊ योगेशु, गुरुवार, 09/17/2009 - 14:52

प्रतिक्रिया द्या
2496 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
क्रान्ति गुरुवार, 09/17/2009 - 15:10 नवीन
जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. वा! खूपच सही! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/17/2009 - 15:14 नवीन
मस्तच... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पतकी गुरुवार, 09/17/2009 - 16:48 नवीन
जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. खूप मस्त !!!! आपला हृषी !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 09/17/2009 - 17:37 नवीन
तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका.. सह्ही!! आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 09/17/2009 - 18:22 नवीन
तिच्या नेत्रडोहातल्या त्या सुनामीत फसलो असा मी.. पुरी जिंदगानीच अख्खी बुडाली, युरेका युरेका.. :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
फ
फ्रॅक्चर बंड्या Fri, 09/18/2009 - 13:29 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 09/18/2009 - 13:55 नवीन
खुपच छान... The great pleasure in life is doing what people say you cannot do
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/18/2009 - 14:03 नवीन
सह्ही यार.., आवडली ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 09/18/2009 - 18:38 नवीन
संमिश्र भावनांची कविता आवडली. जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी.. तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.. फार छान! (मुक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा