Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भुभु गीत

प — प्रकाश घाटपांडे, गुरुवार, 09/17/2009 - 17:44
  • भुभु गीत -२

Book traversal links for भुभु गीत

  • भुभु गीत -२ ›

प्रतिक्रिया द्या
6678 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
प्राजु गुरुवार, 09/17/2009 - 18:16 नवीन
कै च्या कै..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 09/17/2009 - 18:25 नवीन
भू भू...... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 09/17/2009 - 18:52 नवीन
परकाशशेठ वेळ जात नाही का? ह. घेणे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 09/18/2009 - 03:15 नवीन
भा भा ! भेकदम भस्त भ्रकाशराव! भुमची भ्रतिमा भेकदम भुललीय भी भविता भिहीताना! भुलेशू :) भिकास
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 09/18/2009 - 03:45 नवीन
भ्रांत भ्रांत भुक्कडरात्री भंद भंद तारे भुभु प्रेम घेउन येती भंधभुंद वारे भांदण्यात भानंदाच्या मला न्हाउ दे रे ॥३॥ हे सही आहे. मोठ्याने म्हणून पाहायला फार मजा आली. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 09/18/2009 - 06:20 नवीन
कवितेत मधली अमूर्तता (abstractness) आता रसिकमान्य झाली आहे. पण घाटपाण्ड्यांनी विडंबनामध्ये अमूर्तता आणून मराठी विडंबनाला जी नवी दिशा दिली आहे त्याबद्द्ल त्यांचे कवतुक करावे तेवढे थोडेच आहे. विडंबनाचा हा नवा प्रकार "सहज विंडबन" अथवा "मुकत विंडबन" म्हणून काव्यरसिक स्वीकारतील अशी मी आशा करतो...
  • Log in or register to post comments
अ
अजिंक्य Fri, 09/18/2009 - 10:20 नवीन
मजा आली कविता वाचताना. भुभुकाराचे निराळेच रूप पाहायला मिळाले. :) अजिंक्य.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/18/2009 - 12:50 नवीन
हॅ हॅ हॅ !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 09/18/2009 - 13:52 नवीन
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/18/2009 - 14:10 नवीन
भह्ही भविता... =)) भाचुन भुटलो, भुटलो...भिंध्या-भिंध्या भालो ! =)) सस्नेह भिशाल ************************************************************* भाम्ही भिथेही भडीक भसतो "भैसी भक्षरे भेळविन!"
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Fri, 09/18/2009 - 14:24 नवीन
वा वा ! अश्शी कविता अख्या त्रिखंडात कोणी लिहीली नसेल. मस्तच . :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sat, 09/19/2009 - 14:43 नवीन
असेच म्हणतो. आपला, (तीनदा डावीकडून आणि तीनदा उजवीकडून नर्डी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये.... ते विकत घ्यावं किंवा घरी उगवावं. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी
य
युयुत्सु Fri, 09/18/2009 - 14:38 नवीन
भारविच्या किरातार्जुनीय या महाकाव्यात एक एकाक्षर श्लोक आहे तो आठवला - न नोननुन्नोनुन्नोनो नाना नाना ननाननु| नुन्नोनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननूत् || अर्थ विसरलो आहे. क्षम्स्व!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/18/2009 - 17:06 नवीन
उत्तम मंत्र . यातुन इष्टनकारापत्ती फलप्राप्ती घडते.नस्तित्वातुन अस्तित्वाकडे प्रवास चालू होतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
प्रदीप Sat, 09/19/2009 - 10:26 नवीन
तनाना तनाना तनाना तनाना धीं S तनाना देरे ना, एक तेचि नाना, धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब नाना धिरधिर धीं तननननन धिरधिर धीं तननननन धितां ता धितां ता धितां ता धितां ता, ...... ('घाशिराम'मधील रविंद्र साठेंनी गायिलेला तराणा) तसेच 'नाना माउसकुरी' ह्या गायिकेचीही आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
स
सुबक ठेंगणी Fri, 09/18/2009 - 17:14 नवीन
गाण्यात एवढे भ???? भ चा भलताच कलात्मकतेने वापर केलेला आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/18/2009 - 17:17 नवीन
भकारगीताची भानामती भयंकर भावली! ;) भयतुरंग
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Fri, 09/18/2009 - 18:34 नवीन
( ओम भग भुगे भगिनी भागोदरे भग मासे ओम फट स्वाहा....) भप्रतिम.. ! तात्या विन्चूचा दुसरा भाग येतोय, त्यात द्या हे गाणे.. ! :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 09/19/2009 - 10:03 नवीन
ह्म्म.......... भुभु
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 09/19/2009 - 14:49 नवीन
काय म्हणाव तरी काय आता? मीनल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा