Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कॊणत्या?

य
युयुत्सु
Fri, 09/18/2009 - 09:27
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3905 वाचन

💬 प्रतिसाद (16)
D
Dhananjay Borgaonkar Fri, 09/18/2009 - 09:33 नवीन
परत ज्योतिष विषयक धागा...हुश्श..दमलो....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/18/2009 - 09:42 नवीन
पत्रिका पाहून सदर 'य' व्यक्ती जिवंत आहे का, मानसिक रुग्ण आहे का, लग्नं झालेलं आहे का या गोष्टी सांगता येतील का? अदिती
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 09/18/2009 - 11:27 नवीन
पत्रिका पाहून सदर 'य' व्यक्ती जिवंत आहे का, मानसिक रुग्ण आहे का, लग्नं झालेलं आहे का या गोष्टी सांगता येतील का? हॅ हॅ हॅ (पण मि.पा. चे आय.डी. पाहून मात्र ते नक्कीच समजेल की 'य' व्यक्ती मानसिक रुग्ण आहे का ते...) खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
युयुत्सु Fri, 09/18/2009 - 10:00 नवीन
१. या प्रश्नाचे ज्योतिषाच्या मदतीने उत्तर देता येत नाही. २. "मानसिक रुग्ण" याची व्याख्या केल्यावरच या प्रश्नाचे उत्तर देता येईल. मानसिक आजाराची तीव्रता पत्रिकेतून कळत नही फक्त potential कळते ३. या प्रश्नाचे ज्योतिषाच्या मदतीने उत्तर देता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 09/18/2009 - 12:52 नवीन
लेखाला एखादी हिन व हिणकस प्रतिक्रीया येईल का ? चपला घालायला लागण्याचा योग निकट आला आहे का ? आयुष्यात केंव्हा व किती प्रमाणात 'बरसात चांदण्यांची' आहे ? स्वयंघोषीत सफाई संपादकांचा बडगा अचानक केंव्हा उगारला जाईल ? रोशनीचा पुढचा भाग कधी येणार ? मातीची माती झाली का ? असल्या प्रश्नांची उत्तरे पत्रीका पाहुन सांगता येतील का ? मिपावरील आयडीची पहिली लॉग - इन वेळ हि जन्मवेळ मानुन त्या आयडीची पत्रीका बनवता येईल का ? शक्य नसल्यास मग कुठल्या प्रकारे बनवता येईल ? त्या पत्रीकेवरुन आयडीचे आंतरजालीय भविष्य सांगता येईल काय ? आमच्या हिन व हिणकसपणाला मर्यादा नाहीत. ©º°¨¨°º© प्राध्यापक हेलीकॉप्टर ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 09/18/2009 - 14:06 नवीन
"रोशनीचा पुढचा भाग कधी येणार ? " सध्या (फोटो)शूटींग चालु आहे, थोडे थांबा. The great pleasure in life is doing what people say you cannot do
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते Fri, 09/18/2009 - 17:15 नवीन
लोकांना जे जाणून घेण्यात इंटरेस्ट असतो (किंवा ज्योतिष जे सांगू शकते असे लोकांना वाटते) त्याला तुम्ही "जमायचं नाय" म्हणताय. आणि तरी ज्योतिषशास्त्र उपयुक्त आहे असा तुमचा दावा आहे. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 09/18/2009 - 18:02 नवीन
असा माझा दावा आहे कारण वर म्हटल्या प्रमाणे - अनावश्यक कचरा काढून टाकल्यावर जे ज्योतिष उरते ते निश्चित विचार करायला लावते असा माझा अनुभव आहे. ---------------------------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 09/20/2009 - 00:24 नवीन
कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
एकाच राशी/कुंडली इ. असण्यार्‍या हजारोंपैकी कुणाला तरी अंधारात फेकलेला दगड लागेलच की. अन मग काहीतरी होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ग
गुंडोपंत Sun, 09/20/2009 - 03:46 नवीन
सर्व मुद्यांशी सहमत आहे. यामुळेच महेशयोगींच्या आश्रमात एका व्यक्तीची पत्रिका पाहिली जात नाही सर्व कुटुंबाची किंवा किमान जोडीदाराची तरी पत्रिका एकत्रित पाहिली जाते. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/20/2009 - 06:30 नवीन
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
आमचे फलज्योतिष चिकित्सक रिसबुड हेच म्हणायचे. त्याची आठवण आली. ------ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
ग
गुंडोपंत Tue, 09/22/2009 - 12:17 नवीन
बरोब्बर! थोडक्या आणि नेमक्या शब्दात अनिस च्या कार्यपद्धती ची माहिती दिल्याबद्दल अभिनंदन! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रशांत उदय मनोहर Tue, 09/22/2009 - 18:12 नवीन
:D आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ह
हैयो हैयैयो Sat, 09/19/2009 - 19:17 नवीन
+१
अनावश्यक कचरा काढून टाकल्यावर जे ज्योतिष उरते ते निश्चित विचार करायला लावते असा माझा अनुभव आहे
ज्योतिष कळण्याची, आणि आपण म्हणतां तसा विचार करण्याची पात्रतादेखील बहुधा नसूनसुद्धा अनुभवांती मीही असेच म्हणतो. - हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/20/2009 - 14:02 नवीन
श्री. प्र.घा. का हो तुम्ही नको ते प्रश्न विचारयचे प्रघात पाडता?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/22/2009 - 13:22 नवीन
हॅहॅहॅ ! हा आमचा प्रदोष आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा