Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्राद्ध

च — चन्द्रशेखर गोखले, Fri, 09/18/2009 - 17:06

प्रतिक्रिया द्या
3085 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पक्या Fri, 09/18/2009 - 19:23 नवीन
(जे असे वागत असतील त्यांच्या) डोळ्यात अंजन घालणारी कविता.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 09/18/2009 - 19:47 नवीन
>>पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं अगदी अगदी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/18/2009 - 21:34 नवीन
नि:शब्द! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 09/19/2009 - 01:32 नवीन
वाचून पाणी आल डोळ्यात . मीनल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/19/2009 - 03:34 नवीन
:( :( :( मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 09/19/2009 - 04:56 नवीन
तरीही वास्तवातली कविता! पण खर सांगु प्रतिमेवर प्रेम करण सोप असतं जीवंत माणसावर पेम करण कठिण असतं ते जर जमल असतं तर या प्रुथ्वीवर आनंदवन फुललं असतं...... खरंच आहे. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 09/19/2009 - 07:52 नवीन
:| काय लिहू ! एकदमच निशब्द करुन टाकलं राव तुम्ही ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 09/19/2009 - 07:54 नवीन
!
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 09/19/2009 - 07:59 नवीन
--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Sat, 09/19/2009 - 08:37 नवीन
माणसाचे वास्तव!
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Mon, 09/28/2009 - 14:02 नवीन
तुमच्या कवितेने अस्वस्थ केले
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/28/2009 - 15:44 नवीन
अस्वस्थ करणारी कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 09/29/2009 - 05:07 नवीन
आजूबाजूला हेच तर बघतो आपण ! त्यात नि:शब्द होण्यासारखे काय ? जगणार्‍या लोकांनी, जगताना त्याच्यावर प्रेम करणं कठीण का असतं, ह्याचा विचार करावा. मेलेल्या लोकांशी डे-टू-डे संबंध येत नाही, म्हणून त्यांना मेल्यानंतरच श्राद्ध (श्रद्धेचा आविष्कार, ह्या अर्थाने) घालणे सोपे असते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा