Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी पण कौलं पंचविशी (की कौले ?)

प
पाषाणभेद
Sun, 09/20/2009 - 03:22
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2487 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ह
हैयो हैयैयो Sun, 09/20/2009 - 05:29 नवीन
उत्तरे
१) कौलाचे अनेकवचन काय? कौल च/ कौलं / कौले/ कौल्स इ.
कौल
२) तुम्हाला मिपा आवडते काय?
माहिती नाही
३) तुम्हाला मिपा संकेतस्थळ आवडते काय?
सांगता येत नाही
४) तुम्हाला (खायची) मिसळपाव आवडते काय?
पाव सोडून मिसळ आवडते
५) तुम्हाला मिसळ आवडते काय?
होय.
६) तुम्हाला मिसळ पावासहीत आवडते काय?
नाही.
७) तुम्ही श्वास घेतात तेव्हा काय करतात?
विचार करतो.
८) तुम्ही श्वास घेतात काय?
दुसर्‍यांचे श्वास घेत नाही.
९) तुम्ही वास घेतात काय?
कशाचा?
१०) तुम्ही घरी शर्ट वर असतात की बनीयनवर? (महिला मंडळ प्रश्न (यापुढे : ममंप्र) : साडी - गाउन )
घरी सूट बूट कोट टाय वर असतो कारण आमचे घर हेच आमचे कार्यालय आहे.
११) तुम्ही अंघोळ करतात काय?
कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवा, उत्तर देवू.
१२) तुम्ही रोज अंघोळ करतात काय?
कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवा, उत्तर देवू.
१३) तुम्ही चित्रकार / गायक/ नट / नर्तक / पाककला निपूण आहात काय?
होय.
१४) तुमचा कॉम्पुटर चांगला चालतो का?
अगदी उत्तम चालतो.
१५) तुमचा मोबाईल चांगला चालतो का?
अगदी उत्तम चालतो.
१६) तुमचा स्वयंपाकाचा गॅस चांगला चालतो का?
कां?
१७) तुम्हाला साडी आवडते की ड्रेस? (ममंप्र)
उत्तर 'कोण परिधान करते आहे' त्यावर अवलंबून.
१८) तुम्ही बसने जाता की रिक्षाने? (भारतीयांसाठी)
टॅक्सीने जातो.
१९) तुम्ही वॉलमार्ट मधून गव्हाचे पिठ आणतात की दुसरीकडून आणतात? (अनिवासी भारतीयांसाठी)
लागू नाही.
२०) तुम्हाला भविष्य पहायला आवडते का? व का? (उत्सूकांसाठी)
मला चिकित्सकांशी चर्चा करायला आवडते.
२१) महाराष्ट्र हा शब्द कसा बनला.
जसा तमिळनाडू हा शब्द बनला तसाच.
२२) भारत हा शब्द कसा बनला.
बनवणार्‍यांनी तो जसा बनवला तसाच.
२३) तुम्हाला काका / काकू म्हटलेले आवडते का?
होय. मला माझ्यापेक्षा लहानमोठी मंडळी काका म्हणतात.
२४) तुम्ही ट्रक चालवता काय?
एचएमवी लैसंस काढून ठेवलेले आहे.
२५) आपण सगळे लेख वाचतात काय?
कोणाचे / कुठले
२६) वेळ जात नाही म्हणून कौल काढावा काय?
ह्याचे उत्तर तुम्हीच द्या.
२७) कौल काढल्यावे वेळ जातो (टाईमपास) जातो काय?
ह्याचेही उत्तर तुम्हीच द्या.
२८) वेळ जाणे म्हणजे काय?
अनेक व्याख्या असू शकतात.
२९) या कौलाला (प्रत्यू)त्तर द्यायचे काय?
प्रतिप्रश्न आहेत. देवू काय? हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/20/2009 - 06:21 नवीन
वा वा. हैयो हैयैयो आपण तर चांगलीच आघाडी घेतलीत. मी फक्त माझे आगामी कौल दिले आणि आपण उत्तरे पण दिलीत. नंतर कौल काढेल तेव्हा पण उत्तरे द्या हं. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हैयो हैयैयो
ह
हैयो हैयैयो Sun, 09/20/2009 - 08:01 नवीन
होय ना. सकाळी सकाळी तुमच्या कौलाची थोडी गंमत करण्याची हुक्की आली होती. हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा