Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भविष्यवेत्त्याना त्याचे भविष्य ठाऊक असते काय?

व
वेताळ
Sun, 09/20/2009 - 08:41
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1984 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ट
टारझन Sun, 09/20/2009 - 08:58 नवीन
बाझवला तिच्यामायला !! आपल्याला काय *ट फरक पडत नाही असल्या बातम्या वाचून !! आणि वाट लागायची कशी काय पाळी आली रे बाबा ? माझी गाडी तर निट चाल्ली आहे ! जो मुर्ख आहे तो ते डिझर्व करतो .. त्यात वाट लागते ती त्या मुर्खाची :) कृपया असल्या बातम्या वाचा .. (जमलं तर बोध घ्या) ... आणि सोडून द्या ! उगाच "धर्माची वाट" लागण्याचा विचार करू नका :) -(हिंदु-सिख-इसाई-मसाई-लसाई) टारझन अवांतर :
त्याचे अलिशान आश्रम,पंचतारांकित कुटी बघुन डोळे दिपुन जातात.आता ह्या स्वामिनी नी जाताना वर काय नेले?
"कोणाला नेले ? " असा प्रश्न असेल बहुदा .. बातमी पुन्हा वाचा पाहू !!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 09/20/2009 - 09:09 नवीन
फक्त ९० लाखात ५००० कोटीचे सोने मिळते ह्यावर विश्वास ठेवणार्‍या अनिवाशी भारतियाच्या बुध्दीची किव देखिल वाटते तरीच माझा आंतरजालीय काका त्याच्यासाठी हवालाने पैसे फिरवशील का असे विचारत होता... हम्मममममम !!! हा प्रतिसाद माझ्या काकाला समर्पित. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा