Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"हरिश्चंद्राची फॅक्टरी"

म
मुक्तसुनीत
Sun, 09/20/2009 - 17:52
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4268 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
निमीत्त मात्र Sun, 09/20/2009 - 18:12 नवीन
हरिशचंद्राच्या फ्याक्टरीला शुभेच्छा! बातमी वाचताना हा उल्लेख वाचला.. आणि ह्या सिनेमाला किती कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागले असेल ह्याची कल्पना आली. :) "Harischandrachi Factory" beat off competition from 15 films including Bollywood movies like "New York" and "Delhi 6" to get selected for the honour.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 09/21/2009 - 02:34 नवीन
चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. पहावा असे म्हणतो. बाकी चित्रपटाला शुभेच्छा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 09/21/2009 - 03:41 नवीन
चित्रपट बघितला पाहिजे. ऑस्करसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/21/2009 - 03:50 नवीन
ऑस्करसाठी शुभेच्छा... :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. काय होणार ? http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 09/21/2009 - 04:23 नवीन
माझ्याही शुभेच्छा! यानिमित्ताने मुक्तसुनितरावांनी चित्रपटाची समिक्षा लिहावी हि विनंती. :)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 09/21/2009 - 06:03 नवीन
माझ्याही शुभेच्छा ! कै. दादासाहेब फाळकेंनी काढलेल्या "राजा हरिश्चंद्र" या चित्रपटाच्या निर्मीतीची कथा यात मांडली आहे असे ऐकतो. हा चित्रपट पाहायलाच हवा. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 09/21/2009 - 09:45 नवीन
हा चित्रपट प्रदर्शीत झाला नाहिये आजून....नोव्हेंबर-डिसेंबर मधे होणार आहे... माझ्यातर्फेही चित्रपटाला शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 09/21/2009 - 11:26 नवीन
माझ्याही मनापासुन शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 09/21/2009 - 14:48 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments
ह
हर्षद Mon, 09/21/2009 - 14:57 नवीन
माझ्याही मनापासून शुभेछा !!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/21/2009 - 15:06 नवीन
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. परेश मोकाशी यांचे आणि या चित्रपटाशी संबंधित सर्वांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ! 'जोगवा’ या मराठी चित्रपटाला न पाहताच ऑस्कर शर्यतीतून वगळले अशीही बातमी यानिमित्ताने वाचनात आली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा