Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरडवही कशी वापरावी?

अ
अभिजा
Mon, 09/21/2009 - 07:56
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2922 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अवलिया Mon, 09/21/2009 - 08:01 नवीन
कशाला तुमचा सुखाचा जीव धोक्यात घालताय? खव वाचणे, उत्तर देणे, दुस-याच्या खव वाचणे, त्यावर तिस-याला काहीतरी लिहिणे हे गर्दपेक्षा भयानक व्यसन आहे. सुटता सुटत नाही. असो. तात्या करतील तुम्हाला मदत ! (व्यसनी) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
अ
अभिजा Mon, 09/21/2009 - 08:04 नवीन
अवलिया, श्रावण धन्यवाद. श्रावण तुमची खरड मिळाली. पण प्रतिसाद द्या वर क्लिक करून तुमच्या खरडवहीत गेलो तर टेक्स्ट बॉक्स दिसत नाही. हे मी आधीपण करून पहिले होते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 09/21/2009 - 08:11 नवीन
दिसते काही तरी. नीलकांत किंवा तात्या हेच आता मार्ग काढू शकतात. व्य. नि. लिहा. त्यांचेही येथे लक्ष असतेच. त्यांना आज वेळ मिळाला तर प्रश्न सुटेल हे नक्की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजा
अ
अभिजा Mon, 09/21/2009 - 08:15 नवीन
धन्यवाद, श्रावण! आजच तात्यांना मेल टाकतो! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
N
Nile Mon, 09/21/2009 - 08:49 नवीन
नविन लोकांना खरडीला उत्तर देण्याची सुविधा लगेच दिलि जात नाही असं तात्या मागे मला म्हणाले होते. होईल लवकर सुरु काळजी करु नका. बाकी अवलियांशी सहमत आहे. कल्जी घेने. ;)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/21/2009 - 12:13 नवीन
खेचरकाकांनी पाहीले करतील तुमची चालु सुविधा.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 09/21/2009 - 12:36 नवीन
धर्माधिकारीसाहेब, हा प्रश्न विचारून आपण अनेकांचे आशिर्वाद/शुभेच्छा मिळवणार आहात. इथल्याच एका गृहस्थांनी माझ्या खरडवहीत कुणी दुसर्‍याने लिहिलेला निरोप मी खोडला नाही म्हणून केवढा आक्रस्ताळेपणा केला होता हे फक्त आम्हा चौघांनाच माहीत आहे. मलाही अजूनही "खव" हा प्रकार फारसा कळलेला नाही. लोक व्य. नि. का लिहीत नाहीत कुणास ठाऊक? खरं तर ही खरडवही फारशी कामाची नाही असेच मला वाटते. तात्यासाहेब लवकरच मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे. असो. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Mon, 09/21/2009 - 12:40 नवीन
खव म्हणजे जी खाजगी गोष्ट जी सगळ्यांनी पहावी अशी गोष्ट, पण अडचणीत येतात माझी खाजगी बाब म्हणुन सांगता येते. थोडक्यात, काड्या टाकायचे उत्तम साधन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
निमीत्त मात्र Mon, 09/21/2009 - 18:06 नवीन
फक्त आम्हा चौघांनाच माहीत आहे.
चौथा कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/22/2009 - 06:51 नवीन
तुमच्या खवमधे काय गोंधळ सुरू होता हे संपूर्ण खव-उचकपाचक संघाने पाहिलं आहे. असो. मिटलेलं/मिटवलेलं भांडण उकरून काढून तुम्हाला काय आनंद होत आहे समजत नाही. नसेल वापरायची खव, तर नका वापरू ... स्वतःची खव बंद करण्याचीही सोय आहे ती वापरा. उगाच कशाला चव्हाट्यावर धुणी धुवायची? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
नंदू Mon, 09/21/2009 - 13:51 नवीन
मला देखिल हाच प्र श्न सतावतोय. वाविप्र मधून यावर मार्गदर्शनाच्या अपेक्षेत. नंदू
  • Log in or register to post comments
S
sujay Mon, 09/21/2009 - 17:14 नवीन
मला देखील हाच प्रश्ण आहे, मी ह्या संर्दभात तात्याना ३-४ वेळा व्यनी करून पाहीला पण अजूनही हि सोय मला उपलब्ध नाही. लवकरच ही सुवीधा उपलब्ध होईल ही आशा करतो. सुजय
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/21/2009 - 20:28 नवीन
तात्या, लिहा काहीतरि सौरभ
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Tue, 09/22/2009 - 08:33 नवीन
तात्या सान्गा कि
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा