जे न देखे रवी...
चूक१
Primary tabs
आमची प्रेरणा माणूस१ यांची सुंदर कविता चूकचूक, कुठे ही, सुधारण्याची संधी आहे?माळ घातली, ही मरणाची नांदी आहे रोज वेगळ्या मुली फिरवल्या श्रीमंतांच्यासापडलो अन झाली ही लटकंती आहेबोळे असती डाव्या-उजव्या कानामध्येघरात अमुच्या म्हणून इतकी शांती आहे
बायको घरी नाही, आता कशास डरणे ?"कोण बोलले ?हा जरासा शिखंडी आहे !"
एक भिंतही नाही त्याने आज सोडलीबघेल तेव्हा सदा तंगडी वरती आहेवाल हाणले मटार ही जोडीला त्याच्याअन मेला म्हणतो कसली दुर्गंधी आहे?रोज मंडई सजे नव्या कवितांची येथे रोज बोलतो "केश्या", 'माझी चांदी आहे'
खमंग, खुसखुशीत, खुमासदार पाकसिद्धी.
हॅट्स ऑफ्फ.
येऊं द्यात अजून.
सुधीरशेठ प्रतिसादाबद्दल आभार
केशवसुमार