Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खळबळजनक बातमी... हे असे आणखी किती दिवस चालणार?

म
मड्डम
Tue, 09/22/2009 - 09:48
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2611 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पर्नल नेने मराठे Tue, 09/22/2009 - 09:52 नवीन
शी ...आय हेट ..... X( >:) ~X( खरच ..हे असे आणखी किती दिवस चालणार? चुचु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 09/22/2009 - 17:12 नवीन
शी ...आय हेट ..... खरच ..हे असे आणखी किती दिवस चालणार?
हे कोणासाठी ? बातमीतल्यांसाठी की बातमी इथे देणार्‍यांसाठी ? -(बातमी प्रेमी) टारोबा न्युजर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ग
गणपा Tue, 09/22/2009 - 10:15 नवीन
सौदीतल्या या गुन्ह्यांच्या शीक्षा आपल्या कडेही आसाव्यात अस पहील्यापासुन वाटत. जो पर्यंत ह्या गुन्हेगारांना अश्या कडक शीक्षा होत नाही तो पर्यंत दुर्दैवाने अश्या घटना घडत राहतील. X(
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 09/22/2009 - 14:26 नवीन
न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी? Hope not! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 09/22/2009 - 14:27 नवीन
न्यायालयात फटाफट निर्णय होऊन त्याची अमलबजावणीही फटाफट झाली तरच असले गुन्हे कमी होतील. पण आपल्या देशातील न्यायालयांत देर तो है ही, पर अंधेरभी? Hope not! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/22/2009 - 20:04 नवीन
या चौघांपैकी एक मनसेचा शाखा-उपाध्यक्ष असल्याचे IBN-लोकमत वर दाखवत आहे. असे असेल तर मनसे यातून धडा घूउन चाललेली खोगीरभरती थांबवेल अशी आशा करावीशी वाटते. ऋषिकेश ------------------ मृत व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ व आरोपींच्या निषेधासाठी रेडीयो मौनात गेला आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/22/2009 - 20:17 नवीन
डिस्गस्टींग!!! .................................................... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 09/23/2009 - 03:07 नवीन
इथे गोर्‍या माकडांचा ७ वर्षे सक्तमजुरी \ जन्मठेप हा न्याय होऊच शकत नाही. या गुन्ह्याला शिक्षा एकच : रांझे गावचा पाटील : १ -२ करा, बघा सगळे कसे थंड पडतात ते.. जिथे उघड्या डोळ्यांनी पडद्यावर नंगा नाच बघितला, साहिला जातो तिथे ही अपेक्षा जरा जास्तच!! पहिल्यांदा वाक-दृष्य पटावरील पुढारलेल्याच्या नावाखालचा बीभत्स प्रकार थांबवा, इथे कॉण्डमची जाहीरात निळ्या-चित्रफितीच्या जवळपास पोहोचते, मग काय सांगावे? प्रेम ही एक थिल्लर गोष्ट असुन, मला जे हवे (जी हवी) ते मिळालेच पाहिजे, मला नाही मग तुला ही नाही... घ्या!~
  • Log in or register to post comments
द
दिलीप वसंत सामंत Wed, 09/23/2009 - 08:32 नवीन
लोकांना कायद्याची दहशत बसेपर्यंत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा