कलादालन

डोळे हे जुलमी गडे ....

Primary tabs

Image removed. विशाल.
चतुरंग

(ही पूनम धिल्लों का रे विशाल?)

चतुरंग

गणपा

विशालराव,
सुंदर रेखाटन.

रंगामिया मान गये आपकी पारखी नजर को.

टारझन

बाकीचे अवयव ? असे एकेक ऑब्जेक्ट्स नका हो चिटकवू :)
एक अक्खंड टाका की राव

अवांतर : चित्रकला केवळ अप्रतिम :)

-(डोळे प्रेमी) टारोबा गॉगल

पाषाणभेद

साधना चालू द्या मग.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

अभिजा

टेक्सचर आणि शेडिंग छान आहे. प्रपोर्शन मस्त! की-लाईटमुळे डोळे जिवंत वाटतायत.

वर्षा

छान! खरोखर नजर रोखून बघते अगदी. माध्यम काय वापरलं?
बाकी यावरुन मी याच शीर्षकाने डोळ्यांचीच रेखाटने टाकली होती मागे त्याची आठवण झाली. डोळ्यांच्या रेखाटनांना दुसरं शीर्षक सुचत नाही हेच खरं :)

नयनतीर, नजरबाण, ह्या डोळ्यांची दोन पाखरे, मनाचे अथांग डोह, बदामी डोळे, मीनाक्षी, हरिणाक्षी, चक्षु....इत्यादी... इत्यादी...इत्यादी.

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.