नव्या फ्लूची लागण
💬 प्रतिसाद
(6)
अ
अमोल केळकर
गुरुवार, 09/24/2009 - 10:35
नवीन
मजेशीर लेखन आवडले
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 09/24/2009 - 12:17
नवीन
ह्या नव्या ज्वराची लागण झालेल्या एका संशयिताने मलादेखिल हा ज्वर देण्याचा आडून्-आडून प्रयत्न केला होता. परंतु आमची कातडी (जन्मजात) गेंड्याची असल्याकारणाने आम्हास त्याची बाधा झाली नाही. परंतु, ती केव्हाही होऊ शकते, हे मात्र खरे! ;)
(संशयित रुग्ण) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 09/24/2009 - 13:37
नवीन
सुनीलराव येउ द्या राव धडधाकट माणसाला पाडणार्या कुठल्या पिवळ्या फुलाची भुतकथा
:-)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 13:39
नवीन
तो संशयित ब-याच जणांना वेगवेगळ्या रोगांची लागण लावत असतो असा संशय आहे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 13:40
नवीन
तो संशयित ब-याच जणांना वेगवेगळ्या रोगांची लागण लावत असतो असा संशय आहे.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/24/2009 - 13:59
नवीन
=)) =)) =))
>> अत्यंत निरागस मथळ्याच्या लेखात "भयानक" कथा दडलेली आढळते. <<
यातला अवतरणचिह्नातला शब्द हृदयाला भिडला.
तारसप्तकातली अदिती
*** औंध-खडकीमधून अजून एखादी पीएच.डी. विकत घेण्याच्या तयारीत ***
- Log in or register to post comments