घाशीराम कोतवाल
💬 प्रतिसाद
(7)
श
शेखर
गुरुवार, 09/24/2009 - 18:41
नवीन
गुगल ची मदत घ्या
शेखर
- Log in or register to post comments
अ
अन्वय
गुरुवार, 09/24/2009 - 18:46
नवीन
अहो गुगलची मदत घे़ऊन थकलो
म्हणून तर मिपावर चर्चा टाकली
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 09/24/2009 - 19:22
नवीन
उपक्रमावर विचारा, तिथे बरेच घाशी राम आहेत.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
Fri, 09/25/2009 - 09:11
नवीन
ओ नाना हि घ्या लिन्क
http://www.hamaraforums.com/index.php?showtopic=56359
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 09/25/2009 - 09:48
नवीन
अरे मला नको होती.. त्या अन्वयला हवी होती.. रोज बिचारा तोच तोच धागा टाकुन विचारायचा.. आणि मदत करायचं सोडुन पब्लिक त्याची खेचायची... मला फार वाईट वाटत होतं रे.. पण काय करणार मी पडलो अनाडी. मला काहीच मदत नाही करता आली... !
त्याच्या वतीने तुझे आभार... ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
अ
अन्वय
Fri, 09/25/2009 - 15:18
नवीन
धन्यवाद हं अवलियाची
माझी काळजी केल्याबद्दल
आपण थोर आहात
अशी लोकं मिळतात का सध्याच्या जगात
धन्यवाद हं
- Log in or register to post comments
घ
घोडीवाले वैद्य
Fri, 09/25/2009 - 20:19
नवीन
कोण त्रास दतोय रे या इसमास
कोण आहे रे तिकडे
घे़वून जा या अवल्याला
- Log in or register to post comments