Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फक्त तूझ्यासाठी

प — प्रभो, गुरुवार, 09/24/2009 - 14:34

प्रतिक्रिया द्या
4161 वाचन

💬 प्रतिसाद (19)
द
दशानन गुरुवार, 09/24/2009 - 14:45 नवीन
>>> जोड्याने हाणा.. या इकडं ... इच्छा पुर्ण करु =)) * बाय द वे, लै भारी रे... तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस || क्लास ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 09/24/2009 - 15:12 नवीन
इथे जोड्याने चा अर्थ तू आणी तुझी ती अश्या जोड्याने हाणा असा आहे ....(ह. घे.) --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन गुरुवार, 09/24/2009 - 16:04 नवीन
हो बालका... तुझी ही इच्छापण मी पुर्ण करेन हो लवकरच ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
व
विशाल कुलकर्णी Fri, 09/25/2009 - 06:08 नवीन
प्रभोभौ..... रागावु नका, अतिक्रमण करतोय :-) १. जगण्यासाठी जगणार्‍यांना कसकसले आधार मिळतात माझ्या मात्र प्राजक्ताची फुलेही दुसर्‍याच्या अंगणात पडतात ? २. तु जवळ असलीस की चांदणं नकोसं होतं फुलांचं काय घेवुन बसतेस डागांचंही ओझं होतं ! ३. तु असताना बोलणेच खुंटते तु नसताना झोपही जागते ! ४. तुझं वाट बघणं माझं उशीरा येणं वेड लावुन जातं गं तुझं लटकं रागावणं ! सद्ध्या एवढेच बास्स बॉस ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो Fri, 09/25/2009 - 17:37 नवीन
आमची वख्खई...ती पण २ लाडूंची १. आधाराने जगणार्‍यांची पडतात फुले दुसर्‍या अंगणी ईच्छा असते चंद्राची पण हाती लागते चांदणी २.फुला-चांदणीचं काय घेउन बसलायस असता अप्सरा समोर पण साला ईश्क कमिना म्हणतोय ये दिल मांगे मोअर (आम्ही ही&ही च हो....) ----------------------------------------------------------------------- अवांतरः ११ ची सिध्धेश्वर पकडायचीय....निघतोय हापिसातून....बाकिचे गुलामचोर-मुंगूस नंतर... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/24/2009 - 16:14 नवीन
सिनेमाची तिकिटं काढलीयत दोन तू येशील ना??? | कोपर्‍यातील सीट आहे एक गोड गोड पापा देशील ना??? || --------------------------------------------- वाह ! आपली चरण कमळे कुठे आहेत ? इतक्या हिन आणी हिणकस + अश्लील दर्जाच्या चार ओळी फक्त तुलाच सुचु शकतात कारण शेवटी तु टार्‍याचा मित्र. बाकी प्रामाणीक मत म्हणजे वरच्या ओळी वाचुन 'कुबेरानी दर्शन दिल्यावर त्याला शंभर सुट्टे आहेत का?' असे विचारल्या सारखे वाटले. =)) =)) ©º°¨¨°º© पराभो ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 09/24/2009 - 18:10 नवीन
तू समोर नसतेस (फोनवर) तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर असतेस तेंव्हा झोपू देत नाहीस ||
हे असं हवं बे ...चोच्या .... काय शिकलास कॉलेजात ? आणि हो ... चारोळ्या मनुका झकास -(प्रभोश्रीचा मित्र) टार्‍या भयंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रभो गुरुवार, 09/24/2009 - 21:40 नवीन
टारू, लिखनेके आणी करनेके चारोळे (का चाळे???) अलग हाय ना अपनके...!!! (टार्‍याचे सल्ले मानणारा) प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया गुरुवार, 09/24/2009 - 16:15 नवीन
सिनेमाची तिकिटं काढलीयत दोन तू येशील ना??? | कोपर्‍यातील सीट आहे एक गोड गोड पापा देशील ना??? ||
येवढ्या लहान पोरीला नेवु नाही पिच्चरला... पिच्चर पहातांना रडतात. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/24/2009 - 16:26 नवीन
सहमत आहे. नाना दोन वेळा 'चाईल्ड अ‍ॅब्युजच्या' गुन्ह्याखाली आत जाउन आला असल्याने त्याचा हा अनुभव नक्कीच लक्षात घेण्या योग्य आहे. इंस्पेक्टर कपांउंडर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन गुरुवार, 09/24/2009 - 16:28 नवीन
=)) च्यामायला सगळे हलकट आहात महा =)) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रभो गुरुवार, 09/24/2009 - 16:30 नवीन
+१ --(नाना जॅक्सन चा ऐ सी (अमेरिकन फ्यान))प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया गुरुवार, 09/24/2009 - 16:33 नवीन
च्यामारी ... हलकट... तुझ्या "मागे" आता शोधपत्रकारच पाठवतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
श
श्रावण मोडक गुरुवार, 09/24/2009 - 16:47 नवीन
ते वयंच तसं असतं हे दाखवणाऱ्या चारोळ्या. ;)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी गुरुवार, 09/24/2009 - 17:47 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 09/25/2009 - 01:10 नवीन
ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही ..... जे काही झालं, ते तुझ्या भल्यासाठीच झालं आहे, असं समज. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/25/2009 - 05:00 नवीन
>जे काही झालं, ते तुझ्या भल्यासाठीच झालं आहे, असं समज. बिचारी वाचली ह्या जाचातून :P *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विलास आंबेकर Fri, 09/25/2009 - 16:46 नवीन
प्रभुजी, तुम्ही महान आहात हे काय सांगायला पाहिजे काय? पण मला एक सांगा राव, अश्या चारोळ्यां सारख्या आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का? त्या पण एकदा ऐकवा की राव!
  • Log in or register to post comments
प
प्रभो Fri, 09/25/2009 - 16:55 नवीन
>>आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का? असतात ना....ऐकवू त्याही कधीतरी....त्या फक्त महिना - पंधरवड्यात एकदाच प्रसवतात.... सो त्याची फ्रिक्वेंसी कमी ... :) बाकी तुम्हाला एकोळ्या हव्या असतील तर टार्‍या आणी धम्या(परवाच खव मधे एकोळ्या झाल्यात..आता साफ असतील) ला भेटा..... ----------------------------------------------------------------------------------- अवांतरः धम्याचा नवीन लेख येतोय २ ऑक्टो. साठी ....नाव आहे "असहकार आंदोलन २००९"....अधिक माहितीसाठी धम्याला अथवा मला व्यनी करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलास आंबेकर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा