Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा भ्रमणध्वनी क्रमांक आता बदलणार नाही :)

द
देवदत्त
गुरुवार, 09/24/2009 - 21:36
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3678 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण गुरुवार, 09/24/2009 - 23:02 नवीन
जर अशी सुविधा मिळाली तर ग्राहकाला हव्या त्या कंपनीची सेवा,तसेच हवा तो प्लान घेता येईल शिवाय नंबर तोच राहिल्याने...दुनियेला माझा लंबर चेंज झाला म्हणुन कळवण्याची भानगड करावी लागणार नाही.तसेच या सेवा देणार्‍या कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा ग्राहकालाच मिळेल... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. आनंदाची बातमी !!!After sugar, Pawar warns of rise in rice price http://ibnlive.in.com/news/after-sugar-pawar-warns-of-rise-in-rice-price/102121-3.html
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 09/25/2009 - 05:08 नवीन
हि सुविधा लागू करण्यासाठी TRAI खुप प्रयत्न केले आहे व पुर्णपणे कंपन्यांचे नाक दाबून चांगले.. वेळोवेळी दोनचार कानावर वाजवून .. त्यांचा माज उतरवून मग त्यांना राजी केले आहे ही सुविधा देण्यासाठी... ह्या कंपन्या ही सुविधा देण्यास का तयार नव्हते माहीत आहे का ? अहो, ह्यांनी खोटे नाटे बोलून जो नंबर ग्राहकांच्या गळी मारलेला आहे तो ग्राहक आता तोच नंबर घेउन दुस-या चांगल्या सर्विस प्रोव्हाडर मध्ये जाऊ शकतो ना ;) * खरं पाहता ही सुविधा गरजेचीच आहे, आता सारखं सारखं नंबर बदलण्याची गरज नाही... ! * आता सध्या म्हणजे डिसेंबर पासून मेट्रो सिटी मध्ये सुविधा चालू होईल. * बाकी भारतात जून २०१० नंतर. * हि सुविधा खर्चीक आहे हे नक्की, मागे मटावर वाचले होते.. ६०००.०० रु. खर्च येईल एका नंबर साठी कंपण्यांना पण TRAI ने त्यांना ही सुविधा नाममात्र दराने देण्यासाठी बंधन घातले आहे.. मला वाटतं कमीत कमी ९९९ रु. व जास्तीत जास्त ते ३००० रुं पर्यंत घेतील. *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 09/25/2009 - 06:05 नवीन
आम्ही सावकारांपासुन तोंड लपवण्यासाठी दर दोन महिन्यांनी नंबर बदलतो सबब याचा आम्हाला उपयोग नाही. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 09/26/2009 - 14:54 नवीन
हो न राव. नाना, आता कसं व्हायचं? :''( नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
देवदत्त Fri, 10/02/2009 - 20:44 नवीन
अहो नितीन/नाना, ह्याने काय फरक पडणार? सक्ती थोडीच केली आहे तोच नंबर ठेवण्याची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
थ
थोर्लेबजिराव Fri, 09/25/2009 - 07:01 नवीन
या विश्यावर अधिक महिति तथि एथे टिचकि मारा http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/PressReleases/701/pr23sep09no68.pdf
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 10/02/2009 - 20:44 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थोर्लेबजिराव
ज
जोशी पुण्यात दन्गा Sat, 10/03/2009 - 07:45 नवीन
सगळ्या कम्पन्या चोर आहेत. आम्ही २००५ मध्ये !DEA नामक भामट्यान्ना १००० रु दिले "Lifetime Recharge" च्या नावाखाली... म्हण्टल पुढ्ल्या वेळी भारतात येताना सगळ्यान्ना दवन्डी द्यायला नको... (अनुस्वार कसा द्यावा हे कोणीतरी सान्गेल का :) नाहीतर हे असच लेखन वाचत बसा :D ) पुढ्ल्या वेळी रीचार्ज करायला जावे तर तेव्हा सान्गीतले की दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात. च्यायला हा कसला "Lifetime Recharge" !!!!
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 10/03/2009 - 15:07 नवीन
दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात. हे त्यांच्या Fine Print मध्ये लिहिले होते. पण त्याहूनही मोठी गोष्ट ही की त्यावेळी TRAI ने सर्व मोबाईल कंपन्यांना प्रश्न विचारला होता ,"आम्ही तुम्हाला १५ वर्षांचा परवाना दिला असताना तुम्ही ग्राहकाला आजीवन सेवा कसे काय देऊ शकता?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी पुण्यात दन्गा
ज
ज्ञानेश... Sun, 10/04/2009 - 06:50 नवीन
लाईफटाईम हा प्रकारच बोगस आहे. त्याच्या फंदात न पडणे चांगले. बाकी आयडिया ची प्रीपेड सर्विस उत्तम आहे. मी गेली पाच वर्षे वापरतोय. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/04/2009 - 09:10 नवीन
छाण चर्चा चालू आहे ... वाचतोय. अजुन तरी गेली ६ वर्षे एयरटेल वापरतोय .. आणि कंप्लिटली सॅटिस्फाईड :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा