बरेच नवीन कळतंय. अन वाचायला पण मजा येतेय.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
पण सगळीकडे माणसं लाचखोरी आणि चोरीच्या फ्रींज बेनीफीटवरच धंदा करत होती. नॉन टॅक्सेबल फ्रींज बेनीफीट.
बेष्ट!!!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
लवकर लवकर टाकताय त्यामुळे मजा येते आहे.
या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्यानी घराच्या कानाकोपर्यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.
भारी.
बिपिन कार्यकर्ते
वाचायला मजा येतेयं.
भंगारी म्हणून माझा इंडक्शन प्रोग्राम पूर्ण झाला होता.
इथल्या एकाची भंगारी ते वेदांता मालक ही कथा ऐकुन मी पहिल्यांदा थक्कच पडलो होतो.
चेतन
हा भाग आधीच्या दोन भागांइतका नाही आवडला. काहीसा अर्धवट वाटला.
पण रामदासांचं लिखाण 'फारसं आवडलं नाही' तरी उतरून उतरून किती उतरणार? पुढचा भाग लवकर येऊ द्या, असं बसल्या जागी ऑर्डर सोडून सांगणं सोपं आहे.
तरी हाव सुटत नाहीच. शक्य तितक्या लवकर लिहा.
जग, ज्याच्याशी आपला कधी संबंध येत नाही त्यात इतक्या उलथापालथी होत असतात ? !!
प्लॅस्टिकच्या पिशवीचं वाक्यं तर एकदम 'जियो' अशी दाद घेणारं.
वाट बघतोय पुढच्या भागाची.
http://atakmatak.blogspot.com
>>>या दरम्यान पैसे संपले आणि प्लॅस्टीकची चुकार थैली पंख्याच्या वार्यानी घराच्या कानाकोपर्यात रात्रभर भिरभिरत राहते तसे दिवस जायला लागले.
दंडवत!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
लई भारी लेख लिवलाय. आजून बिगीबीगी येवूंद्या.
आन एक सांगायाच राहिलयं, मागल्या भागांच्या साखळ्या पन द्या ना राव. नाय मी सगळ्या साखळ्या वाचल्यात पन कोनी नविन मानुस आला तर त्याला सोईच जाईल नव्ह का?
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
>> आन एक सांगायाच राहिलयं, मागल्या भागांच्या साखळ्या पन द्या ना राव. नाय मी सगळ्या साखळ्या वाचल्यात पन कोनी नविन मानुस आला तर त्याला सोईच जाईल नव्ह का?
असेच म्हणतो
एखाद्या थरारक चित्रपटासारखं वाटतंय. प्रत्येक भागात काही तरी नवीन पहायला, अनुभवायला मिळतंय. तुमचं आयुष्य म्हणजे खरोखरच एखादा थरारक चित्रपटासारखंच असावं असं वाटतंय. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय बोलायचं. त्याचे मासले अनेकांनी वर दिलेच आहेत. पुनरूक्ती नको. क्लास !!!
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
एखाद्या थरारक चित्रपटासारखं वाटतंय. प्रत्येक भागात काही तरी नवीन पहायला, अनुभवायला मिळतंय. तुमचं आयुष्य म्हणजे खरोखरच एखादा थरारक चित्रपटासारखंच असावं असं वाटतंय. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय बोलायचं. त्याचे मासले अनेकांनी वर दिलेच आहेत. पुनरूक्ती नको. क्लास !!!
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
प्रतिक्रिया
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी