Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंगुठे

न — नरेंद्र गोळे, Tue, 09/29/2009 - 09:33

प्रतिक्रिया द्या
2027 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मिसळभोक्ता Tue, 09/29/2009 - 10:53 नवीन
शेवटच्या कडव्यात वृत्त गेले गाढवाच्या **त, आणि यमक बिमक काय पत्ताच नाय ! हे इमर्जन्सी प्रॉडक्शन दिसते ! (जरा वेळ घ्या, वृत्ते, यमके जुळवा आणि मगच कविता करा की काका! किंवा जमत नाही, म्हणून सोडा. सगळेच सुखाचा निश्वास सोडतील. कसे ?) आणि एक पर्सनल रिक्वेस्ट, खूप विरामचिन्हे वापरली, तर रसभंग होतो. त्यामुळे, विरामचिन्हे जरा कमी करावीत. धन्यवाद. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 09/30/2009 - 05:36 नवीन
>>हे इमर्जन्सी प्रॉडक्शन दिसते ! =)) +१ *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/29/2009 - 10:00 नवीन
इस मुडीसी मोडपे, कितने मूढ आते है खुदको समझते है चेले, पर तीर छोडते है गुरुभी है जालिम, दक्षिणा न लेते है पर ये चेले, तीर ना झेलते है अब ना ठैरो, छोडो, गुरुकी बाणी तात्या की *ड मरो, है ना आणिबाणी ? (भाषांतर, उर्फ मोडतोड जमली का, गोळेकाका? म्हण्जे तुमच्या श्ट्यांडर्डची तजवीज झाली का? अभिनंदन, आपल्या स्वघोषित शिष्याला भाषांतराचे पहिले पारितोषिक मिळाले आहे! तुमचा अधिकृत शिष्य मात्र उतेजनार्थ ! हे कसे बॉ ?) (उद्या, कायतरी तामीळमध्ये द्या बॉ! हे सारखे हिंदी, इंग्रजी, मराठीचा कंटाळा आला..) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Tue, 09/29/2009 - 14:28 नवीन
आगागागागागा ~X( -- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/29/2009 - 15:17 नवीन
खास जमले नाही. उत्तेजनार्थ पारितोषिक घ्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 09/30/2009 - 04:20 नवीन
सुंदर बर्र का गोळेशेठ! येऊ द्या अजून... तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा