Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Laptop साठि योग्य Wireless Innternet कुठले

र
राजा
Wed, 09/30/2009 - 08:23
🗣 42 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6088 वाचन

💬 प्रतिसाद (42)
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:27 नवीन
तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे... दिपाली :)
  • Log in or register to post comments
र
राजा Wed, 09/30/2009 - 08:33 नवीन
नाशिक, महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 08:28 नवीन
शिटी कोन्ती?
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:29 नवीन
शिटीसाठी कुकर कोणता ते विचारय्ला हवं आधी बहुतेक... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:30 नवीन
प्रकाटाआआ दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/30/2009 - 08:32 नवीन
अल शामिल घ्या , न काय हो ते बोअर विस्टा कशाला घेत्लेय :-? चुचु
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:35 नवीन
अगं ते नाशिकला राहतात..दुबैला नाही गं बाई...पण विस्टा बोअर आहे हे खरं... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
ट
टारझन Wed, 09/30/2009 - 10:59 नवीन
अच्छा , विंडो़ज "विष्ठा" बोर आहे काय ? :? धम्या ... साल्या च्या उडला बे मॉनिटर वर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
ट
टारझन Wed, 09/30/2009 - 11:03 नवीन
अच्छा , विंडो़ज "विष्ठा" बोर आहे काय ? :? धम्या ... साल्या च्या उडला बे मॉनिटर वर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
र
राजा Wed, 09/30/2009 - 08:40 नवीन
आधि Windows XP टाकुन पाहिले परतु Audio drivers match होत नव्हते म्हणुन Vista टाकावे लागले. नविन ब्राडेड सिस्टिमला Vista Recommend करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:44 नवीन
Windows XP होतं की install... मी स्वतः विस्टा काढून XP च टाकलंय पण १-२ महिन्यातच विस्टाला कंटाळाल... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजा
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/30/2009 - 08:52 नवीन
होहो मी पण असेच केलय चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
च
चिरोटा Wed, 09/30/2009 - 08:34 नवीन
वापरतो. Dell चाच laptop आहे. air tel पण बरे आहे. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 09/30/2009 - 08:38 नवीन
Laptop साठि कोणत्या प्रकारचे Wireless Internet योग्य आहे. क्रूपया जाणकारानि मार्गदर्शन करावे. ते तुमच्या शेजार्‍यांवर अवलंबून आहे. जे मोफत मिळते तेच सर्वांत योग्य आहे. त्यासाठी अडाणी शेजारी असावा लागतो. अशामुळेच दहशतवादी लोकं दुसर्‍याचे Wireless Internet वापरून मेल पाठवतात आणि आपले काम साधतात. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 08:45 नवीन
>>ते तुमच्या शेजार्‍यांवर अवलंबून आहे. जे मोफत मिळते तेच सर्वांत योग्य आहे. =)) हे अगदी बेस्ट wireless connection आहे... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
र
राजा Wed, 09/30/2009 - 08:48 नवीन
शेजारी अडाणी नाहि म्हणुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ग
गणपा Wed, 09/30/2009 - 09:58 नवीन
फुकट ते पौष्टीक मानाणारा. (बराच काळ अडाणी शेजार्‍याचा सहवास लाभलेला). - गणपा ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~**~* मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ध
धमाल मुलगा Wed, 09/30/2009 - 09:04 नवीन
सध्या महाराष्ट्रात वायरलेस इंटरनेटचे जे सुविधा प्रदाते आहेत त्यातः
  • रिलायन्सः किंमत जास्त आणि त्याप्रमाणात वेग मात्र नाही.
  • टाटा: वेगाबद्दल चकार शब्दही काढायचा नाही. तद्दन फालतु आहे. वर बिलातल्या घोळांचा मनस्ताप.
  • बिएसएनएल(इ.व्हि.डी.ओ.) : चक्क सरकारी असुनही सर्वात चांगला पर्याय. ७५०/- मध्ये 'अनलिमिटेड युसेज' प्लॅन मिळतो. वेगही चांगला आहे.
फक्त नाशकात ही सुविधा उपलब्ध आहे का त्याची बिएसएनएलमध्ये चौकशी करावी.
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 09/30/2009 - 09:31 नवीन
बिएसएनएल अजुन वापरलेले नाही पण रिलायन्स आणि टाटा बाबतीत सहमत आहे. सध्या ३ एमबीपएस चे वायरलेस आहेत पण स्पीडच्या बाबतीत बोंब आहे. कनेक्ट करण्यासाठी त्यासोबत मिळणारे सॉफ्टवेअर कधी कधी त्रास देते. फक्त सर्फिंग आणि मेल्स चेक करण्यासाठी वापरायचे असेल तर मोबाईलवर जिपीआरएस एक्टिवेट करुन वापरुन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
राजा Wed, 09/30/2009 - 09:31 नवीन
धमाल साहेब आपला आभारि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अमृतांजन Wed, 09/30/2009 - 09:51 नवीन
http://www.bsnl.co.in/service/dataone_tariff.htm आय सेकंड धमाल मुलगाज थॉटस,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/30/2009 - 09:59 नवीन
तुम्ही दिलेल्या दुवावर पहिलंच वाक्य हे आहे:
BSNL Broadband is the Broadband service of BSNL. This service is being provided on existing copper wire infrastructure.
राजाभाऊ वायरलेस इंटरनेट मागताहेत भौ :) http://www.bsnl.co.in/service/internet_on_cdma.htm ह्यावर EVDO चे डिटेल्स मिळतील. सोबतच, www.bsnlevdo.in ह्या संकेतस्थळावरच्या फोरमवर अधीक माहिती मिळेल... *नाशकात ही सर्व्हिस उपलब्ध आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
म
मड्डम Wed, 09/30/2009 - 12:12 नवीन
एअरटेल जीपीआरएस मस्‍तयं. जीपीआरएस सुविधा असलेल्‍या मोबाईलवर एअरटेलच्‍या सीमवरूनही ते एक्टिव्‍हेट करता येतं. 10 रुपयात चक्क 24 तास अनलिमिटेड मोफत. फक्त मोबाईलवरून एमओए असा मोठ्ठ्या ठळक अक्षरात मॅसेज लिवायचा आणि 52818 वर पाठवायचा कि झालं. चार तासात सुविधा सुरू होते. त्यानंतर एमओ असा मॅसेज पाठवून 52567 वर मॅसेज पाठवा मिळालेली सेटींग जीपीआरएस सेटींगमध्‍ये सेव्‍ह करा. आणि वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
निमीत्त मात्र Wed, 09/30/2009 - 22:56 नवीन
चक्क सरकारी असुनही सर्वात चांगला पर्याय.
अहो सरकारी म्हणजे सगळेच वाईट नसते काही. रिपब्लिकन पिवळा डांबीसना विचारून पाहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 09:25 नवीन
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 09:25 नवीन
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 09:26 नवीन
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 09:26 नवीन
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/30/2009 - 09:29 नवीन
कळ्ळं की!!! इतक्यांदा कशाला ओरडतोयस? :) 'आख्या होल महाराष्ट्रात जगजाहीर' आहे की टाटा इंडिकॉम तद्दन भिकार नेटवर्क आहे. तू काय सत्याग्रहाला बसतोयस काय त्यासाठी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
द
दिपाली पाटिल Wed, 09/30/2009 - 09:31 नवीन
=)) दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
पर्नल नेने मराठे Wed, 09/30/2009 - 13:06 नवीन
:D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अमित बेधुन्द म… Wed, 09/30/2009 - 09:40 नवीन
बिएसएनएल
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 09/30/2009 - 09:50 नवीन
लॅपटॉप डेलचा असल्यास "व्हिस्टाच" ठेवावे, उगाच त्या "एक्स पी"च्या नादी लागु नये. आपल्याला शिंपल कामासाठी व घरघुती वापरासाठी लॅपटॉप वापरायचा असल्यास व्हिस्टा मस्त आहे, मला तर ज्याम आवडते. आता नेटकनेक्शन बाबत ... माझ्या इथे ३ कनेक्शन्स आहेत. बीएसेएनएल ( ५१२ केबीपीएस ), एअरटेल ( २ एम्बीपीएस ) आणि टाटा इंडिकॉम (माहित नाही, फुक्कटचे आहे शेजार्‍याच्या कॄपेने) ... त्यात एअरटेल आणि बीएसएनएल चा अनुभव चांगला आहे ( निदान बेंगलोरमध्येतरी ). स्पीड आणि कंसिस्टन्सी बाबत वरील २ पर्याय उत्तम आहेत. अनलिमीटेड प्लॅन्स परवडण्यासारखे आहेत. टाटाच्या सर्व्हिसची गँरेंटी नाही मात्र शनी-मंगळ युती जमल्यास अफाट स्पीड मिळतो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 09/30/2009 - 10:03 नवीन
>>शनी-मंगळ युती जमल्यास अफाट स्पीड मिळतो. पुन्यातल्या लोकांच्या नशिबात कधी अशी युती यते.
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 09/30/2009 - 10:27 नवीन
मी गेल्याच महिन्यात एअरटेल घेतले. ५१२ चे कनेक्श्न छान स्पिड देत आहे. आमच्या ऑफीस मधे एम.टी.एन.एल. होते काढून टाकावे लागले. सध्या ऑफीसमधे यू टेलीकॉम आहे. भिकार आहे. आजुबाजुच्यांना जरुर विचारा व मगच निर्णय घ्या. आजकाल सगळेच सेक्युअर्ड कनेक्श्नच देतात पण खात्री करावी. मोहन
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/30/2009 - 10:32 नवीन
ईंटरनेट म्हणजे काय हो?????? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Wed, 09/30/2009 - 22:59 नवीन
तुला नाही कळणार ते. राहू दे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पाषाणभेद Wed, 09/30/2009 - 11:02 नवीन
मला वाटते आकशवाणीवर सध्या ईंटरेनेट प्रोग्राम चालू आहे. तेच वापर. मी तर तेच वापरतो. वायरलेस असून फुकट आहे. रेंज पण चांगली आहे. व्यत्यय येत नाही. फक्त फिलीप्स कंपनीचे इंन्स्टूंमेंट घ्या. चायना नको. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
श
शेखर Wed, 09/30/2009 - 18:52 नवीन
सगळ्यात बेस्ट म्हणजे बी एस एन एल ब्रॉडबँड घेउन एक वायरलेस राऊटर घ्या... काम होऊन जाईल.. शेखर
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 09/30/2009 - 18:55 नवीन
नुकताच माझ्या घरी अहमदनगरला बसवून घेतला. अगदी वेबकॅम वगैरे सुद्धा व्यवस्थित चालतो नीट बँडविड्थ मिळते. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
ब
बाकरवडी Wed, 09/30/2009 - 18:56 नवीन
BSNL चे EV-DO उत्तम !! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
ब
बबलु Wed, 09/30/2009 - 21:59 नवीन
Hathaway कुणी वापरलंय का ? मध्यंतरी भारतात गेलेलो तेव्हा वापरलं (पुण्यनगरीत). चांगलं वाटलं. customer service तर खूपच चांगली आहे. बाकिच्यांचा अनुभव काय ? ....बबलु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा