Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परागंदा

म — मिसळभोक्ता, गुरुवार, 10/01/2009 - 06:11

प्रतिक्रिया द्या
4997 वाचन

💬 प्रतिसाद (33)
ट
टारझन गुरुवार, 10/01/2009 - 06:23 नवीन
व्वा !! काय स्पार्क आहे ... झबरदस्त !!
पहिल्यांदा मैत्रिणीवर हात जरा इकडे तिकडे फिरला
अगदी चित्र डोळ्यासमोर उभे केले भौ :) -(चित्र डोळ्यासमोर उभे करणारा ) टारझन उभे !
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 06:30 नवीन
पूर्ण कवितेत हे एकच दिसले रे भोसडीच्या तुला ? द्याट्स इट ! आता मन्ना डेच्या सर्व गाण्यांचे भाषांतर कर ! सर्व म्हातार्‍यांचा शाप आहे तुला ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विजुभाऊ गुरुवार, 10/01/2009 - 07:48 नवीन
जय चित्रवर्य टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/01/2009 - 11:22 नवीन
मी पण रे टारझना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निमीत्त मात्र गुरुवार, 10/01/2009 - 15:55 नवीन
टारझन, मलाही अगदी हेच वाटले. पटकन प्रतिसाद टाकणार, एवढ्यात तुमचा प्रतिसाद पाहिला. आणि म्हणून हा उपप्रतिसाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वेताळ गुरुवार, 10/01/2009 - 06:24 नवीन
तुमची सर्व विषयातील "हातोटी" मात्र वाखाणण्यासारखी आहे. =)) =)) वेताळ
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 10/01/2009 - 06:33 नवीन
मिपाकरांच्या जिव्हाळ्याच्या(!) विषयावर लेखन. ऑलटाईम फेवरिट थिम. स्वगतः एनराय झाला. नॉस्टालजिया झाला, नॉस्टलाजिक एनाराय आताच झाला. आता कुठलं बरं काँबिनेशन हिट होईल इथे? :?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/01/2009 - 06:37 नवीन
आता निवासी नॉस्टॅल्जिक. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
पाषाणभेद गुरुवार, 10/01/2009 - 06:36 नवीन
मस्तच. छान आठवणी कवटाळून ठेवल्यात घराच्या. मी पण एक सांगू का? सरकार दरबारी नोंद असू दे कसलीही, पण माझे घरही, मला आज म्हणते एनाराय "?" हा शेवटचे "?" काढून टाकले तर? किंवा "मला आज म्हणत असेल का एनाराय?" असे हवे असे मला वाटते. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 06:38 नवीन
अजूनही डाऊट आहे राव.. म्हणून तो '?'. बाकी ठीक ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 06:40 नवीन
मी एनाराय असूनही 'आयटी'त नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या मी हळवा नाही. पण हा साला धन्याशेट, आयटीत नसलेल्यांनाही हळवा बनवतो. (हा प्रतिसाद धन्याशेटला अर्पण.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 10/01/2009 - 06:41 नवीन
आज वाचलेल्या एका दुसर्‍या उत्तम कवितेचा हा व्यत्यास आहे असे वाटले. (इथे व्यत्यास या शब्दाबद्दल विपर्यास नको. ) "किती कठीण आहे घराचे सुटणे" अशा अर्थाचे कायसेसे करंदीकर त्यांच्या परदेशमुक्कामी म्हणून गेले. प्रस्तुत कवितेत वर्षानुवर्षे काढलेले राहाते घर परके झालेले आहे. नवीन घरात आल्यानंतर , जुन्या घराला दिलेल्या भेटीत जाणवलेली अनोळख धनंजय मांडतात. या कवितेमधे अजून एक विशेष जाणवलेला मुद्दा. इथे भूतकाळातल्या स्मरणरंजनाला अकारण देदीप्यमान केले गेलेले नाही. ममत्व वाटणारी , "कालची" गोधडी कुबट होती आणि "आजचा" बेड स्टराईल - म्हणजे निर्जंतुक - आणि पर्यायाने कसलीही ऊब नसलेला आहे. इथे गतकाळाला ग्लोरिफाय न करता , आपल्या आयुष्याच्या जुन्या तुकड्याशी धागा फक्त जुळवला आहे. इतका निर्मम नॉस्टाल्जिया दुर्मिळ.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/01/2009 - 06:42 नवीन
छान कविता. धन्याशेठची कविताही छान आणि ही कविताही. :) मी आयटीत आहे पण ऐटीत नाही . तरीही मी अधूनमधूनच हळवा होतो. सदर कविता वाचून थोडा हळवा झालो होतो पण एनाराय नसल्याने फार जास्त हळवा होऊ शकलो नाही. :( पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 10/01/2009 - 06:50 नवीन
छानच कविता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/01/2009 - 07:29 नवीन
छान --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
न
नंदन गुरुवार, 10/01/2009 - 06:59 नवीन
कविता. शीर्षकातील बदल, त्यामागचे प्रयोजनही भावले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/01/2009 - 07:00 नवीन
माता न तू वैरिणी म्हणालो होतो तेव्हा अर्थात, मनातल्या मनात.
हॅहॅहॅ माता न तु वैरिनी मनातल्या मनात नाय म्हन्ल तर मंग आ बैल मुझे मार व्हईन की काय? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/01/2009 - 07:15 नवीन
कवितेतही डोक्याला (शीर्षक ह्या अर्थी) महत्त्व असते हे अधोरेखित झाले! ;) ग्लिसरीनयुक्त अश्रुपात नसलेली पण तरीही एक वेगळाच विचार सांगणारी कविता आवडली! (खुद के साथ बातां : रंगा, ह्या माणसाला सतत अशा सर्जनशील मोड मध्ये ठेवायला काय बरं करावं लागेल? धन्याशेठला वारंवार लिहावं लागेल कदाचित! :) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/01/2009 - 07:24 नवीन
सहमत. त्यातही खुदके साथ बातांशी अधिक सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
घ
घाटावरचे भट गुरुवार, 10/01/2009 - 07:44 नवीन
रंगा, ह्या माणसाला सतत अशा सर्जनशील मोड मध्ये ठेवायला काय बरं करावं लागेल? धन्याशेठला वारंवार लिहावं लागेल कदाचित!
काय राव रंगाशेठ, ते असेही नेहेमी 'सर्जन'(विंग्रजीतला)शील मोडातच असतात की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग गुरुवार, 10/01/2009 - 07:47 नवीन
आलीच की शब्द निसरडा झालाय त्यामुळे काही खरं नाहीये आता पण म्हणलं राहूदेत कधी मराठी तर कधी विंग्रजी सर्जन, कसें! ;) (स्कालपेल)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 07:51 नवीन
अरे तिकडे एका सर्जनाने गुलझारचा जीव घेतला रे ! तिकडे बघा ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/01/2009 - 07:37 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/01/2009 - 14:33 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सहज गुरुवार, 10/01/2009 - 08:10 नवीन
असो मला परत एकदा छोड आये हम वो गलीया आनी चप्पा चप्पा चरखा चले आठवेल. खर सांगू तर मिभोंचा दर्द समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय. अर्थात धनंजयची कविता जितकी सहज आहे (मुसुनी कशी ते समजवले आहेच) तितका प्रभाव जाणवत नाही आहे. अस्वस्थ वाटते, लिहताना देखील खूपच अस्वस्थ अवस्था होती व फटकन लिहून मोकळे व्हायचे असे वाटते. पण असे हळवे मिभोपण आम्हाला आवडतात, त्यांना आम्ही कधीच आपले म्हणले आहे, एकदा सगळ्यांनी कोरसमधे म्हणा रे :-) (त्यावर म्हणतील मला तसे काही व्यक्त करायचेच नव्हते ;-) ) कळकळीची विनंती - प्लीज प्लीज मळलेल्या कुबट वासाच्या गोधड्या सोडा रे, अगदी साध्या तलम इजिप्शियन कॉटन ८०० थ्रेड काउंट डुवे/क्विल्ट काढा की. कशा करता साठवताय पैसा.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 08:19 नवीन
आपण पुन्हा एकदा बोलणे आवश्यक आहे. (तलम ८०० थ्रेड काऊंटच्या चादरींविषयी बोलण्याच्या आधी कमल हसनच्या "पुष्पकविमाना" मधला एक शीन आठव. त्याला हाटेलात झोप येत नसते, म्हणून तो त्याच्या झोपडपट्टीतले आवाज रेकार्ड करून हाटेलात घेऊन जातो. आठव. आणि मग लिहि रे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
शाहरुख गुरुवार, 10/01/2009 - 18:09 नवीन
पुष्पक चित्रपट खरं तर विसरलोय मी, पण येवढीच जर झोप येत नसेल तरीही हाटेलातच झोपायचा अट्टाहास का ? बाकी कवितेबद्दल आम्हा गरीबानं काय बोलायचे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/01/2009 - 08:48 नवीन
सुंदर कविता. मिभो बर्‍याच दिवसांनी लिहिते झाले याचाही आनंद झाला. इतके दिवस नुसते विरजणापुरतेच राहिले होते. ;) अतिशय कमी शब्दात आणि कोणताही भावनिक अभिनिवेश न आणता खूप मोठा आशय आहे कवितेमधे. लिहित जा अधून मधून. @ चतुरंग : शीर्षक बदलल्यावर खरंच खूप फरक पडला... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 10/01/2009 - 08:53 नवीन
>शीर्षक बदलल्यावर खरंच खूप फरक पडला... हो ना. परागंदा वाचून वाटले आता काय केले ह्या पराने (बिल्ला २१३८)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ध
धनंजय गुरुवार, 10/01/2009 - 14:11 नवीन
असेच वेगवेगळे हळवे प्रसंग येतात. मनमोकळे विचार आहेत कवितेत. उत्तरे, "शेवटचे" असे समाधान तर कधीच मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/01/2009 - 16:04 नवीन
वोह कागज कि कश्ती .. वोह बारिश का पानी... कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 10/01/2009 - 20:32 नवीन
वा! सुरेख कवितांची जुगलबंदीच! आता या दोघा प्रतिभावंतांनी इतके भावूक केल्यावर एक तितकेच दमदार विडंबनही होऊन जाऊ द्या ऋषिकेश ------------------ नवी स्वाक्षरी बनविण्यास टाकली आहे
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 10/01/2009 - 21:20 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा