जीवन गेले सरून सरून जाईल ही रात्र
💬 प्रतिसाद
(14)
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 10/01/2009 - 07:49
नवीन
गुलजार, जीवेत शरदः शतम !
पण आता ही अशी भाषांतरे आली, तर मग कसे होणार ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/01/2009 - 07:56
नवीन
सहमत आहे. त्र ला त्र आणि नी ला नी जोडुन केलेले भाषांतर पाहुन जीव गलबलुन आला.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 10/01/2009 - 14:56
नवीन
एकदम जीवाचे कालवण झाले...
:(
त्यांना किती दुखः होत असेल..
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 07:56
नवीन
(खुद के साथ बातां : रंगा, गुलजारला मराठी नीट येत असेल तर तो कविता करणं सोडून देईल हे वाचून! ;) )
चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/01/2009 - 07:57
नवीन
अच्छा ! गुलजार सोडुन देईल कविता करणं पण....... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 10/01/2009 - 08:04
नवीन
गुलजारची राखी, ही राखी सामंत नाही, हे कुणीतरी स्पष्ट करा रे !
(एवढ्या एका गोंधळापाई, बिचार्या गुलजारला त्रास कशाला ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/01/2009 - 16:13
नवीन
ओ काका...
राखी सामंत नाय हो...सावंत..सावंत आहे ते :D
का उगं केमिकल रिअॅक्शन्स करायला पाहताय? :P
=)) =)) =))
- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
गुरुवार, 10/01/2009 - 21:16
नवीन
सामंत नाही रे सावंत
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 10/01/2009 - 07:59
नवीन
त्र त्र त्र चे यमक वाचून गलीतगात्र व्हायला होतय.
बाय द वे नक्की कोणते गाणे ते कळायला डोके चालत नाही
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/01/2009 - 08:06
नवीन
हे घ्या ते खुशबूदार सुमधुर गीत! :)
चतुरंग
- Log in or register to post comments
व
विदेश
गुरुवार, 10/01/2009 - 16:14
नवीन
कसा वाचू मी अनुवाद माझ्या नयनानी,
दोन्ही माझे नेत्र भरले त्या वाचुनी!
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 10/01/2009 - 21:13
नवीन
छान रे म्हातार्या! :)
श्रीकृष्ण गोळे यांचा विजय असो.. :)
तात्या.
- Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र
गुरुवार, 10/01/2009 - 21:20
नवीन
तात्यासाहेब,
श्रीकृष्ण काकांना आम्ही पण 'म्हातार्या' अशी हाक मारली तर चालेल का? म्हातार्या ह्या शब्दातील माया बाकीच्या कुठल्यात संबोधनात नाही.
त्याविषयी मिपाचे धोरण काय आहे ह्याची आधी खात्री करुन घेतलेली बरी नाहीतर आमचा जाकार्ता व्हायचा! :)
आमची आगामी कविता..
जाकार्ताचा म्हातारा शेकोटीला आल.. ;)
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 10/02/2009 - 11:56
नवीन
हाण्ण..... माताय
- Log in or register to post comments