Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक गाणे/कविता हवी आहे

अ
अरुण वडुलेकर
गुरुवार, 10/01/2009 - 12:50
🗣 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5857 वाचन

💬 प्रतिसाद (10)
उ
उपास गुरुवार, 10/01/2009 - 13:37 नवीन
हे गाणं 'आठवणीतल्या कविता' ह्या कवितासंग्रहात मिळेल. श्रीधर फडकेनी गायलेल्या आठवणीतल्या कविता ह्या कॅसेट/ सीडीज मध्ये पण हे गाणे आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 10/01/2009 - 17:33 नवीन
वाट तरि सरळ कुठे पांदितील सारी.. असे कायसेसे आठवते.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका गुरुवार, 10/01/2009 - 19:58 नवीन
सदरहू गाणे इथे उपलब्ध आहे. http://www.esnips.com/web/lahaanpan ही कविता कवी यशवंत यांची आहे "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Fri, 10/02/2009 - 07:43 नवीन
अनामिका, या गाण्याचा दुवा तत्परतेने दिल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मुक्तसुनित, आपल्याला आठवलेली ओळ बरोबर आहे. अनामिका यांनी दिलेल्या दुव्यावर आपणही या गीताचा आस्वाद घेऊ शकाल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Fri, 10/02/2009 - 16:47 नवीन
अरुणजी! सदरची हि कविता माझी देखिल आवडती आहे. आणि मुख्य म्हणजे लहानपणीच्या माझ्या आजोबांच्या सहवासात घालविलेल्या काही हळव्या क्षणांच्या आठवणी या कवितेशी जुळलेल्या आहेत , तसेच सुदैवाने माझ्या संग्रही हि कविता असल्याकारणाने मी त्वरेने तुंम्हास ती उपलब्ध करुन देऊ शकले इतकच. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर
N
Nile Fri, 10/02/2009 - 20:19 नवीन
तुमचे संकलन आवडले. बरीच आवडती गाणी ऐकायला मिळतील आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
अ
अनामिका Fri, 10/02/2009 - 16:43 नवीन
Image removed. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Fri, 10/02/2009 - 17:29 नवीन
अनामिका, शब्दबद्ध कविताही दिल्याबद्द्ल पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Fri, 10/02/2009 - 20:06 नवीन
मी सुद्धा खुप दिवसापासुन एक कविता शोधत आहे ... मधुनच काही ओळी आठ्वत आहेत ... दक्खन राणीच्या बसुन कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत ...ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र ... पहा ना आई धबधबा केवढा पहा ना चमेली पहा ना केवडा ही कविता माहित असेल तर कृपया देवु शकाल काय? ...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/02/2009 - 23:32 नवीन
मी सुद्धा खुप दिवसापासुन एक कव्य शोधत आहे ... हे काव्य कुणाचे आहे ? वंदना विटणकर की कुणी ? हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| अधिकच हे मन हिरवे s s जवळी असता तू || हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s हिरवा हिरवा ऋतु s s s || कड.|| हे गाणे दूरदर्शनवर बघितले व रेडूवर ऐकले होते. ----------------------------------- - पासानभेद बांकेबिहारी (बडे बाबू, तहसिल कार्यालय, गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा