Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(टुर्र)

ल — लंबूटांग, गुरुवार, 10/01/2009 - 16:30

प्रतिक्रिया द्या
3009 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चतुरंग गुरुवार, 10/01/2009 - 16:36 नवीन
शरदिनींच्या कविता इतकी आदिम प्रेरणा घेऊन येतात की भलेभले विडंबनाच्या तोंडी दिले जातात! ;) लंबूटांग तुझे ह्या प्रांतात स्वागत असो. आल्याआल्याच तू फटकेबाजीची चुणूक दाखवली आहेस! लगे रहो! :D (विडंबनपंथानुगामी)चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 10/02/2009 - 11:38 नवीन
आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. आय्च्यान काल हेच करत होतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु गुरुवार, 10/01/2009 - 18:15 नवीन
=)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/01/2009 - 19:17 नवीन
लंबुशेट, हा प्रतिसाद खास तुझ्यासाठी ! हे "शरदिनी ताईंचे" च्या कविता कशाही असो किंवा नसो, त्याचे काही नाही. मी आजवर मिसळपावावर, किंवा इतर कुठेही वाचलेलं, सर्वात हिणकस काव्य विडंबण आहे. जियो लंबुशेट, जियो !!!!! आजकाल हे विडंबकांचे लोण पसरले आहे (मुख्यतः आद्यगुरू चतुरंग रावांनी विडंबण देखिल आज पाप्युलर होऊ शकते, असे दाखवून दिल्यानंतर, अनेकांना आपण पद्य विडंबक आहोत, ह्याचा साक्षात्कार झाला आहे) त्यामुळे बाटली ला बाटली , बै ला बै जोडून पद्य विडंबणांचा घाणा सुरू केलाय बर्‍याच लोकांनी. कुणी केसुंची भाराखडी वाचून आणखीच राडा घातला आहे, विडंबणांचा ह्या अशा वातावरणात, तुझं हे नितांत सुंदर विडंबण पोट साफ करते. "विडंबणच पाडायचं ना? हे घ्या !" असा अभिनिवेश नाही. हिण, हिणकस, मोजके आणि अचूक शब्द, उगाच अलंकार ठासून भरणे नाही, शब्दालंकार तर नाहीच, पण अर्थालंकारही नाहीत. साधं सोपं, मनाला भिडणारं विडंबण. बस बॉस, आज दिल भर आया ! लंबुटांग माझा खूप जवळचा मित्र आहे, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे. आज तो तुमने चार पकाव लोग के मुह पे ताला लगा दियेला है ! -- आंबेचोख्ता (आमचेकडे आनंदावर विरजन घालून तयार दह्याचं लोणी टाळूवर लावून मिळेल, आजंच खपणार्‍यांना घसघशीत सुट )
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता गुरुवार, 10/01/2009 - 19:45 नवीन
टार्‍या, जरा बाहेर भेट. लंबू, विडंबन झकास. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सहज Fri, 10/02/2009 - 04:36 नवीन
लंबूटांग विडंबन व टार्‍या प्रतिसाद दोन्ही भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
N
Nile Fri, 10/02/2009 - 19:51 नवीन
पुर्णतः सहमती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया गुरुवार, 10/01/2009 - 19:36 नवीन
चालु द्या ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/02/2009 - 09:03 नवीन
जहबहर्‍या....! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा