Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेअर मार्केट....

उ
उम्मि
Sat, 10/03/2009 - 15:11
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2559 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पर्नल नेने मराठे Sat, 10/03/2009 - 15:15 नवीन
राजे :< चुचु
  • Log in or register to post comments
उ
उम्मि Sun, 10/04/2009 - 15:30 नवीन
राजे, तात्या, सागर मदत करा........
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 10/04/2009 - 15:50 नवीन
ए कॅटेगरी चे शेयर्स - ह्यामध्ये त्या कंपनीचे शेयर असतात ज्यांचे कॅपीटल जास्त असते व त्याच बरोबर शेयर्सची संख्यापण जास्त असते, ह्यांचा ट्रेडींग टर्नओव्हर देखील जास्त असतो, व ह्यांच्र वार्षिक उत्पन्न वाढ रेकॉर्ड देखील चांगले असते तसेच हे शेयर धारकांना उत्तम डिविडेंड देतात व ह्या शेयर्सना ईंन्ट्राडे ट्रेडिंगची परवानगी मिळालेली असते, तसेच ह्यां कंपन्या शेयर धारकांना कमीत कमी तोटा व्हावा ह्यासाठी कटीबध्द देखील असतात कारण त्यांना त्यांचा ग्रेड जपायचा असतो. बी कॅटेगरी - मध्ये जे शेयर असतात ते काही खुप मोठ्या कंपन्यांचे नसतात पण त्यांचे उत्पन्न व रोजचा मार्केट टर्नओव्हर हा व्यवस्थीत असतो ह्या कंपन्यांमध्ये फक्त डे ट्रेडींग ची परवानगी असते मार्जिन ट्रेडिंग ची नाही. ह्या कॅटेगरी मधील शेयर तुम्हाला फायदा पण देऊ शकतात व तेवढाच तोटापण, थोडे काळजी घेउन मग बी कॅटेगरीच्या शेयर ट्रेडिंग मध्ये उतरावे. सी कॅटेगरी - ह्या मध्ये छोट्या छोट्या कंपन्यांचे शेअर असतात व त्यामध्ये फक्त फिजिंकल शेयर माध्यमातूनच ट्रेडिंग केले जाऊ शकते म्हणजेच डिलेव्हरी ट्रेडिंग. व सी कॅटेगरी च्या शेयर खरेदी-विक्री साठी तुम्हाला डिमेटची गरज नसते. कॅटेगरी टी - ह्या मध्ये सेबीची कमेटी लक्ष ठेऊन असते असे शेयर्स येतात व ह्यामध्ये फक्त डिलेव्हरी शेयर्स मध्येच कार्य होऊ शकते. कॅटेगरी झेड - ह्या कॅटेगरी मध्ये ते शेयर येतात जे बीएसईच्या काही नियमांची पुर्तता करु शकत नाहीत ह्यांमध्ये पण डिलेव्हरी ट्रेडिगंच होऊ शकते. कॅटेगरी एफ आणी बाकी - ह्यांमध्ये डिबेंचर्स (बॉन्डस) व सरकारी शेयर्स असतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा