Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज ठाकरे यांचे समर्थन

म
माझी दुनिया
Mon, 10/05/2009 - 09:51
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4129 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अमोल केळकर Mon, 10/05/2009 - 09:57 नवीन
चांगली माहिती. इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/05/2009 - 10:41 नवीन
होय... या निवडून , मग करुया स्वागत हारतुर्‍यांनी तुमचे. राज्याचे कल्याण तुम्ही करणार ह्यात तिळमात्र शंका नाही.>>>> निवडुन येवो न येवो...कामे करायची बंद करणार नाही...आणी पुण्याची मुंबई होउ देणार नाही... सू हा स...
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Tue, 10/06/2009 - 02:13 नवीन
पुण्याची मुंबई होउ देणार नाही...
म्हणजे? 'मुंबई होणे' म्हणजे काही बिहार होणे असल्या सारखेच बोलता आहात तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
D
Dhananjay Borgaonkar Mon, 10/05/2009 - 11:00 नवीन
स्वागत करायला आम्हाला कोणत्याही तटस्थाची गरज नाही. हे म्हणजे फक्त उगवत्या सुर्याला नमस्कार करणे झाले.. जो निवडुन येइल त्याचे स्वागत करायचे.. वा..आवडल खुप...
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 10/05/2009 - 14:47 नवीन
या चर्चेत पवार [मराठी भाषेचे अभ्यासक] यांनि फार सुंदर विचार मांडले....बाकि सारा आनंद होता...........
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 10/05/2009 - 17:52 नवीन
दुवा दिल्याबद्दल धन्स
  • Log in or register to post comments
अ
अमित बेधुन्द म… Tue, 10/06/2009 - 06:23 नवीन
वा खुपच छान आपल मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज समर्थक
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 10/07/2009 - 17:02 नवीन
या सगळ्यांचा इतिहास आपण विसरता की आपल्याला ठाऊकच नाही ? एक चोर असला म्हणजे काही दुसरा संन्यासी बनत नाही. हे सगळेच आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. वारसा हक्क मागण्याची या दोघांकडेही लायकी नाही. महाराष्ट्राचे नशीबच फुटके की एकही चांगला नेता नाही. पुढच्या पिढीकडून आशा होत्या पण सगळेच घराणेशाहीच्या जोरावर वर आलेले बाजारबुणगे आहेत. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा