Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पैंजण...!

व — विशाल कुलकर्णी, Tue, 10/06/2009 - 08:30

प्रतिक्रिया द्या
2916 वाचन

💬 प्रतिसाद (13)
श
श्रावण मोडक Tue, 10/06/2009 - 08:35 नवीन
चांगली कविता. हे दुःख अशा रीतीनं व्यक्त केलंस... छान म्हणता येत नाही...
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/06/2009 - 08:54 नवीन
विशालभौ.....मस्त रे....सुंदर --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मसक्कली Tue, 10/06/2009 - 08:41 नवीन
बालपणी ते छमछम वाजवीत मिरवणं..., तारुण्यात आल्यावर त्यांचं... स्पोर्टशुजवरही रुबाब गाजवणं ! त्यांच्या मधुर किणकिणाटानं... मान वळवुन बघणारी धुंद तरुणाई..., आणि मोहरुन जाणारं माझं वेडं मन ! पैंजण अजुनही आहे... वा..!! वा...!! =D> :D
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 10/06/2009 - 08:49 नवीन
धन्यवाद ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 10/06/2009 - 08:50 नवीन
(वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 10/07/2009 - 04:23 नवीन
करणारी कविता! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Wed, 10/07/2009 - 09:56 नवीन
क्रांतीसारखेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
च
चतुरंग Wed, 10/07/2009 - 06:35 नवीन
काय म्हणावं? शेवटल्या दोन ओळीत एकदमच कडेलोट केलात हो विशालभौ! :( (उदास)चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Wed, 10/07/2009 - 06:42 नवीन
+१ शेवटल्या दोन ओळीत एकदमच कडेलोट केलात हो विशालभौ! खरंच!! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/07/2009 - 07:28 नवीन
परवा लाफ्टर चँपियनचे जुने भाग बघताना पुन्हा एकदा नवीन प्रभाकरचे पैचान कौन पाहण्यात्/ऐकण्यात आले. पोट धरुन हसताना सहज एक विचार मनात आला..... कसे असेल त्यांचे आयुष्य? चक्रव्युहात शिरताना, परतीचे दोर स्वतःच कापुन टाकताना होणार्‍या वेदना कशा असतील? :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 10/07/2009 - 10:20 नवीन
पुर्ण सहमत चक्रव्युहात शिरताना, परतीचे दोर स्वतःच कापुन टाकताना होणार्‍या वेदना कशा असतील? जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे.. राहुन राहुन वळते माझीच नजर...., पायातल्या उदास पैंजणांकडे..., परिस्थितीने त्यांच्यावर... उधळलेल्या उन्मत्त, बेगुमान नोटांकडे ...! शेवटच्या ओळीत मार डाला !! हाय जालीम, तुने मार डाला!!! पण हे काहीतरी भयानक वास्तव आहे, मला तर वाटते, नियती-नशीब यांच्या बरोबर असे खेळते आणि समाजातल्या आया-बहिणी रस्त्यावर बिनघोर फिरु शकतात अन्यथा दोन पायांची श्वापदे त्यांचे लचके तोडायला मागे-पुढे पहाणार नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 10/07/2009 - 10:56 नवीन
हर्षद, चाणक्याने याचे उत्तर फार पुर्वीच दिलेले आहे. चाणक्यनितीत त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रत्येक शहरात गणिकांची वस्ती ही हवीच. बुभुक्षितांची शांती ;-) करायला ते आवश्यक असते, अन्यथा त्यांचा घाला सरसकट सगळ्याच स्त्रीयांवर पडेल. दुर्दैवाने चाणक्याने गणिकांना इतर स्त्रीयांपेक्षा वेगळे पाडले आहे. :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/07/2009 - 10:58 नवीन
वाह! छानच कविता आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा