Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातील मतदारांसाठी..

म
मि माझी
Wed, 10/07/2009 - 07:33
🗣 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3990 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अमोल केळकर Wed, 10/07/2009 - 07:41 नवीन
मस्त साईट आहे. महाराष्ट्रासाठी अशी काही साईट आहे का ? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/07/2009 - 08:31 नवीन
त्याकडून अशा प्रकारची उत्तरं मिळाली. (हे उदाहरण धुळे जिल्ह्यासाठी आहे, पण कोणत्याही जिल्ह्याला हे चालेल असं वाटत आहे.) http://220.225.73.202/dhule/ माझ्या नावासाठी शोधलं तर अचानक हे असं काही दिसलं.        कदाचित विण्डोजमधून नीट दिसेल. अदिती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 10/07/2009 - 08:47 नवीन
खिडकीतनंही तसंच दिसलं. दुसऱ्या दारातून जावं लागेल की काय? की घरातच बोंब आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/07/2009 - 08:51 नवीन
इथून फॉण्टही घेतला, तो चढवला, रिस्टार्ट केलं तर आकडे देवनागरी आले पण अक्षरं .... पहिले पाढे पंचावन्न! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
N
Nile Wed, 10/07/2009 - 08:57 नवीन
आय इ पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/07/2009 - 09:17 नवीन
वाईन वापरल्यावर दिसलं. मोडक, आय. ई. च वापरा! :-( अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
द
देवदत्त Sun, 10/11/2009 - 10:13 नवीन
http://220.225.73.202/ इथेच मुंबई/ठाणे मतदारसंघातील लोकांची यादी दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ख
खडूस Wed, 10/07/2009 - 10:31 नवीन
मला माहीत असलेल्या काही sites - http://ceo.maharashtra.gov.in/ http://220.225.73.214/marathi/FrmMainPage.aspx http://58.68.122.135/onlinevotersearch/ - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 10/07/2009 - 17:29 नवीन
माझे नाव आलेले आहे मतदार यादीत. पण election card मिळालेले नाही. मग मी मतदान करू शकतो का ? :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
म
मि माझी गुरुवार, 10/08/2009 - 06:10 नवीन
हो election card नसेल तरी तुम्ही मतदान करु शकता. मतदानाला जाताना एक identity proof घेऊन जाव लागेल. मी माझी.. चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी
अ
अडाणि Wed, 10/07/2009 - 20:14 नवीन
मि, वडील, आई आणि बहीण हे एकाच घरात राहतो आणि मतदार यादीत पत्ता पण एकच आहे. पण वडील, आई, बहीण यांचे नाव शिवाजीनगर मधे आणि माझे मात्र कोथरूड मधे टाकले आहे !!! - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/08/2009 - 06:14 नवीन
माझा आणि माझ्या भावाचा (कागदोपत्री) पत्ता एकच आहे. दोघांची नावं लोकसभेला एकाच ठिकाणी होती; आता बघितलं तर त्याचं नाव गायब आहे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडाणि
स
सागर गुरुवार, 10/08/2009 - 10:04 नवीन
सुंदर संकेतस्थळ... पण अद्ययावत नाही माझ्या बायकोचे ओळखपत्र मागच्याच महिन्यात मिळाले. पण तिचे नाव येथे दिसत नाहिये ... आश्चर्य आहे... सागर ('मनसे' ला मत द्या महाराष्ट्राचा विकास करा)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 10/09/2009 - 20:22 नवीन
हा माणूस काही करु शकेल का???? सौरभ
  • Log in or register to post comments
म
मैत्र Sat, 10/10/2009 - 09:37 नवीन
कोथरूड मधले अपक्ष उमेदवार दीपक मानकर (तेच ते जागा बळकावणे प्रकरणात अडकल्यावर काँग्रेसने बाहेर काढलेले) यांच्या प्रति़ज्ञापत्रात दोन पत्नींची नावे आहेत. दोघींच्या नावाने सोने, घर, जमीन इ. दाखवले आहे. हिंदू कायद्याप्रमाणे बहुपत्नीत्वावर बंदी असताना असे उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात कसे असू शकते?
  • Log in or register to post comments
N
Nile Sun, 10/11/2009 - 04:32 नवीन
दोन्ही बायकांना काही आक्षेप नसेल तर चालतं (असं ऐकुन आहे). बघा जमतंय का? ;) -अजुन तरी अविवाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा