वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९
💬 प्रतिसाद
(5)
ज
ज्ञानेश...
Wed, 10/07/2009 - 12:37
नवीन
छान बातमी आणि लेख.
नोबेलविजेत्यांचे अभिनंदन.
"Great Power Comes With Great Responsibilities"
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 10/07/2009 - 12:48
नवीन
माहीतीपूर्ण लेख. दुव्याबद्दल धन्यु. वाचतो.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/07/2009 - 14:20
नवीन
नोबेल विजेत्यांचे अभिनंदन आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार..!
वेंकटरमण रामकृष्णन या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञास नोबेल मिळाले त्यांचेही अभिनंदन...! [मटाची बातमी ]
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
द
दीपक साळुंके
Wed, 10/07/2009 - 19:36
नवीन
माहितीपूर्ण लेख ! आभार !
नोबेल विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! विशेष करुन वेंकटरमण यांचे ! [:)]
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 10/08/2009 - 15:13
नवीन
छान माहिती दिलीत.
या "टेलोमिअर" टोप्यांचा स्वास्थ्याशी संबंध दोन प्रकारे येतो. १. टोपी कधील न उतरवण्याचा अतिरेक, आणि २. टोपी सहज उतरवून ठेवण्याबाबत अतिरेक.
१. टोपी कधीच उतरवून ठेवली नाही, तर पेशी पुन्हा-पुन्हा विभाजित होऊ शकते, संख्यावाढीला अंतिम ताळतंत्र राहात नाही. कॅन्सरमधील वाढणार्या पेशींचा हा प्रकार.
२. टोपी फार लवकर उतरवून ठेवली, तर इंद्रिये दुरुस्त करण्यासाठी सुद्धा पेशी विभाजित होऊ शकणार नाहीत. इंद्रिये पेशी-पेशी करत नादुरुस्त होत जातील, आणि हे इंद्रियांचे वृद्धत्वाने येणारे वैकल्य होय.
या दोन्ही बाजूंनी विचार करणार्यांसाठी या वर्षीच्या पुरस्कृत वैज्ञानिकांनी खुराक दिलेला आहे.
- Log in or register to post comments