Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मतदान आणी रेशन कार्ड

प
प्रभो
Wed, 10/07/2009 - 20:54
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2690 वाचन

💬 प्रतिसाद (2)
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 10/08/2009 - 07:59 नवीन
मिपाकरांचे या प्रस्तावावर काय म्हणणे आहे?? 100च्या वर वाचने आणि एक ही प्रतीसाद नाही प्रभो अहो आता काय म्हणायचे ते ठरवा ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रमेय Sat, 10/10/2009 - 05:04 नवीन
अहो प्रभो, सहकुटुंब मतदान करायला जाण्यासाठी आधी घरी/मुळ गावी जायला हवे, नको का? जर तुमच्या-आमच्यासारखे परगावी नोकरी-धंद्याला राहत असतील तर ते काय करणार कप्पाळ सहकुटुंब मतदान? सरकारने सर्व मतदाने ही शनिवार-रविवारला जोडून घेणे अनिवार्य करावे अशी आमची मागणी गेली कित्येक वर्षे लाल-फितीत बांधून ठेवली आहे. काय करणार ते तरी बिचारे? जनभय हो... दुसरे काही नाही! असो, जमलं तर त्या तुमच्या (पून्याचे का हो तुम्ही?) नवीन चावलाला (हणम्या, तो विंचू आधी उचलून टाक बरे बाहेर. अरे मानसे यायची वेळ झाली. आज सभा नव्हे का!) सांगा बरं आमचं हे म्हणन... चला माणसं गोळा करायला गेलं पाहिजे आता... सहकुटुंब...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा