Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुधवारच्या कविता

L — llपुण्याचे पेशवेll, गुरुवार, 10/08/2009 - 07:28

प्रतिक्रिया द्या
16883 वाचन

💬 प्रतिसाद (68)
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/08/2009 - 11:24 नवीन
प्रकाटाआ पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/09/2009 - 05:09 नवीन
शेवटची ओळ सोडुन मिपाकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
भ
भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 10/08/2009 - 12:06 नवीन
सगळे प्रतिसाद वाचायला मज्जा येतीये.छान वाटतंय.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 10/08/2009 - 16:11 नवीन
मज्जा आली वाचायला! =))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/08/2009 - 16:20 नवीन
पुण्याचे पेशवे आणि काव्यकुळपरिवारातील सर्व सदस्यांच्या कविता आवडल्या अजून येऊ द्या...! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 10/08/2009 - 16:25 नवीन
पेशव्या, शिंच्या बुधवार सत्कारणी लावलास हों! ;) आणि बाकी कवनजटाही चांगल्याच दुस्तर आहेत!! :D अगम्यकवने दुस्तरलंघी काव्यनेटकी वाजवि पुंगी झिर्झिर वस्त्रा अस्तर लावी विकट विडंबन संगित रंगी! चतुरंग
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 10/08/2009 - 16:47 नवीन
पेशव्यांची मस्त(नी) कविता
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/08/2009 - 16:49 नवीन
हाती घेऊनी गूढ लेखणी लिहिते बाला मूढ देखणी शारदायिनी लाव शिकवणी अर्थनकळे फिरवा पाणी - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 10/08/2009 - 18:43 नवीन
मनीबसत काव्यपाश होई काव्यप्रसवण्यास निद्रानाश सर्वजण पाडती काव्यरास जणू भरले असे कव्यसंमेलन खास -प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/08/2009 - 18:54 नवीन
सगळे दिसत आहेत्, पण शरदिनी ताई कुठे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/08/2009 - 19:14 नवीन
जरा नीट बघा की राव! त्या तर काव्या काव्यात वसल्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
क
क्रान्ति गुरुवार, 10/08/2009 - 19:45 नवीन
बुधवारची कविता आणि तिचे प्रतिसाद यांच्यासाठी =)) =D> ;) @) इत्यादि इत्यादि! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 10/09/2009 - 00:02 नवीन
<मुसु आर आय पी.>
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 10/09/2009 - 00:11 नवीन
=)) परंपरेला स्मरून एक फोटोच लावायचा ना... खाली जन्मसाल आणि २००९ असा. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/09/2009 - 06:31 नवीन
नको नको, वय कळेल सगळ्यांना त्याचं! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विजुभाऊ Fri, 10/09/2009 - 06:01 नवीन
अगम्य कवटी विचित्र दिवटी मात्रा वृत्ते अक्षर छंदी गझल प्रसवुनी म्हणतो घंटी हाणा माथी शनी मंगळ युती. ...........मी कोण लवकर भरभर सारे लिहितो लेखाचे त्रीशतक गाजवतो शब्दचुंबुनी फेकत जातो काना मात्रे पाडत येतो. ..........मी कोण. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
न
नंदू Fri, 10/09/2009 - 14:57 नवीन
बापरे, आता आमच्यासारख्यांनी(नवीन सभासद) ही कोडी कशी सोडवायची? कुणी क्लू देईल का क्लू? कनफ्यूज्ड. :SS नंदू
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 01/22/2016 - 19:35 नवीन
_/\_ पुपे , लिखाण का बंद क्येलं?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा