Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२००९ मिपा गौरव "नोबल" पुरस्कार

व
विष्णुसूत
Sat, 10/10/2009 - 09:07
🗣 28 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7341 वाचन

💬 प्रतिसाद (28)
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 09:18 नवीन
कृपया नाव,वर्गिकरण आणि कारण हि तिनहि सदर पूर्ण असावित. कारण हे सदर अतिशय महत्वाचे आहे. पुरस्कार विजेत्यास कळवण्यास हे सदर परीक्षकांच्या व विजेत्यास उपयोगी आहे. आपल्याला हा पुरस्कार का मिळाला हे पुरस्कार विजेत्यास ह्या सदरा मुळे समजु शकेल. ( ओबामा चा झाला तसा घोटाळा होणार नाहि) धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/10/2009 - 09:25 नवीन
चांगली चर्चा होईल माझ्यातर्फेची नामांकने शांतता - बिकाशेट उंटवाले तीन जणांमधले भांडण कौशल्याने सोडवले. कोण तिघे विचारु नये शांततेचे नोबेल डोक्यात मारले जाईल रसायनशास्त्र -राजे विविध रसायनांचा अभ्यास, त्यांचे होणारे परिणाम याचा गाढा अभ्यास सामाजिक संशोधन - विजुभाउ यांच्या पोतडीतुन संशोधित होवुन काय बाहेर येईल हे कित्येकवेळा यांनाच माहित नसते. वाङमय - सखाराम गटणे एका ओळीचे धागे, दोन शब्दाचे धागे, कौल ईत्यादी माध्यमातुन मायमराठीची सेवा भौतिक शास्त्र - शशिकांत ओक मुळात हे बहुतेकशास्त्र असे मुळ विषयाचे नाव होते, ते अपभ्रंश होवुन भौतिक शास्त्र झाले. बहुतेकशास्त्रावर ओकांचे गाढे प्रभुत्व आहे. खगोलशास्त्र - अदिती व युयुत्सु विभागुन मुकाट्याने अनुमोदन द्या, विक्षीप्तपणा करु नका लाईफटाईम - तात्या आता उरलो डरकाळ्यापुरता. लेखन वगैरेतुन मन उबगले असल्याने आता ते काही लिहिणारच नाहीत ही खात्री आहे. सबब एकदाचा पुरस्कार देवुन टाकावा असे वाटते. तरी माझ्याप्रस्तावावर गांभीर्याने विचार व्हावा ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 09:45 नवीन
अवलिया, सर्व मंडळी मराठि आहेत हयाची खात्री आहे का? हा पुरस्कार फक्त मराठि जनां साठिच आहे. काहि चॅनल /पक्ष /वेबसाइट्स मराठि माणसांना शेअर मार्केट मधे पैसे कमावण्याचे आश्वासन देतात. तसे इथे नाहि. इथे आपण मराठि माणसाला फक्त पुरस्कार च नाहि तर नोबल पुरस्कार देणार आहोत. (म्हराटि नोबल असे हि ह्या पुरस्कारास काहि जाणकार संबोधतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 10/10/2009 - 09:47 नवीन
का ? आपल्याला का संशय?? जो मराठी बोलतो तो मराठी. बास. विषय संपला. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
द
दशानन Mon, 10/12/2009 - 05:21 नवीन
रसायनशास्त्र -राजे विविध रसायनांचा अभ्यास, त्यांचे होणारे परिणाम याचा गाढा अभ्यास परवा शनिवारीच आमच्या सोडण्याला ३ आठवडे झाले व प्रयोग बंद झाले.... त्याच्या दर्दभ-या आठवणीमुळे व वियोगामुळे श्री अवलिया ह्यांना मी विनंती करत आहे की माझे ही नामांकन परत घ्यावे. :( मदिरा विना... तळमळत असलेल्या माझ्या ग्लासाला हा प्रतिसाद अर्पित. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
श्रावण मोडक Mon, 10/12/2009 - 05:25 नवीन
मदिराविना होय! मी म्हटलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ट
टारझन Sat, 10/10/2009 - 09:37 नवीन
चालू द्या !! वाचतोय !! बाकी नान्या ,.,,, निगेटिव्ह पब्लिकशिटीची सुपारी घेतलीये का ? भाषासास्त्रासाठी सदानंद लिमयांचा समावेष न केल्याबद्दल नान्याचा निषेध !! निबंधशास्त्रासाठी कोब्या लिमयेंचा समावेश नाही, सबब पुन्ह:श्च निषेध !!! काव्यशास्त्र ? नको .. थांबतो :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/10/2009 - 09:43 नवीन
हॅ हॅ हॅ लिमये आणि लिमये आणि लिमये आणि..... लिमये यांचे सुचक तुम्ही असतांना आम्ही ते कार्य करणे उचित नाही असे आमच्या मनोदेवतेने सांगितले. तेव्हा आपणच ते शिवधनुष्य उचलावे असे आम्ही प्रांजळपणे नमुद करतो. आपल्या प्रस्तावास आम्ही अनुमोदन तर देवुच देवु पण त्याचबरोबर त्यास विरोध करणारे कुणी नतद्रष्ट इसम या अवनीतलावर असलेच तर त्यांना त्यांच्या मस्तिष्कावर दोन प्रहार आपल्यासाठी करवुन देवु. असो. अधिक काय लिहिणे? आपण सुज्ञ आहातच. लेखनसीमा. हुश्श च्यायला किती अवघड रे हे लिहिणं --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 10/10/2009 - 09:52 नवीन
बांचोद बाझवला =)) =)) =)) लेका .. काय जमतंय तुला ? "उपहासात्मक जिवनाच्या उत्तेजनार्थ -२ " लिह्तो का ? बाकी " जो मराठी बोलतो तो मराठी " हे वाक्य हृदयाला भिडले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुधीर काळे Sat, 10/10/2009 - 09:59 नवीन
बांचोद बाझवला? हर, हर, हर! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/10/2009 - 10:01 नवीन
बाप रे ! तीन तीन एका वेळेस ??? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/10/2009 - 10:57 नवीन
यथा राजा तथा प्रजा। अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sat, 10/10/2009 - 14:03 नवीन
या पोस्टवर मला आलेला एक खासगी प्रतिसाद. ( लोक थेट का लिहीत नाहीत बॉ? ) << हाहाहा गीर्वाणवाणी हाहाहा >> हर, हर, हर! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/10/2009 - 11:27 नवीन
सुंदर प्रस्ताव. कल्पना देखील सुंदर आहे. आमचे अनुमोदन आहे. मराठी माणसास नोबेल मिळावा अशी आमची पूर्वीपासूनची इच्छा. आता आमचा लेटेस्ट कवितासंग्रह 'बुधवारच्या कविता' आणि 'पुरुषप्रधान कथा' 'थूंकू' याचा नोबेल साठी विचार व्हावा. पण अर्थात आम्हीच आमचे नाव कसे सुचवणार. चायला आमचा सगळा कंपू कुठे गेला, एक साला उपयोगाचा नाही. कसे हे लोक संकेतस्थळ काढून चालवणार कोणास ठाऊक. आता पर्यंत आमच्यासाठी ५०-६० तरी नॉमिनेशन जायला पाहीजे होती. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/11/2009 - 17:45 नवीन
पेशवे यांचे नाव मी "मिपाबल" (= मिपावरचे नोबल) पुरस्कारासाठी दोन क्याट्यागर्‍यांमधे (प्रतिशब्दः आघाडी?) सुचवत आहे, एक साहित्याची आणि दुसरी शांतता. आणि या अशा पुरस्कारांचा वीट येऊन मी आता असे काहीही पुरस्कार स्वीकारणार नाही असं ठरवलं आहे, तेव्हा आमचं नॉमिनेशन कोणीही देऊ नये अशी मी मिपा स्वयंभोचक संघाच्या कार्यकर्त्यांना जाहीर विनंती करते. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
श्रावण मोडक Sun, 10/11/2009 - 17:48 नवीन
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
छ
छोटा डॉन Mon, 10/12/2009 - 04:30 नवीन
अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत आहे. असेच म्हणतो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विजुभाऊ Mon, 10/12/2009 - 06:28 नवीन
अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत आहे. अदितीच्या उदात्त विचारांना मोडकांच्या अनुमोदन देण्याला सहमत असलेल्या छोट्या डॉन्याला सहमत असण्याशी सहमत आहे . पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 10/12/2009 - 06:30 नवीन
वरील सग'ळ्यांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
न
निखिल देशपांडे Mon, 10/12/2009 - 06:34 नवीन
आम्हीबी... सहमत निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्रसन्न केसकर Mon, 10/12/2009 - 12:35 नवीन
अदितीचे विचार अन त्यावरचे प्रतिसाद सार्‍याशीच सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
व
विनायक प्रभू Sat, 10/10/2009 - 11:30 नवीन
प्रभाग पण विचारात घ्यावेत. उदा.:......
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 19:56 नवीन
जरुर ... प्रभाग विचारात घेतले जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सुधीर काळे Mon, 10/12/2009 - 05:17 नवीन
विभाग, वर्ग व प्रकार हे तीन शब्द मला शब्दकोषात सापडले! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विष्णुसूत
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Sat, 10/10/2009 - 11:34 नवीन
काही सपांदक " रोशनी " टाकतील का ???? मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...
  • Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर Sat, 10/10/2009 - 12:29 नवीन
चालशास्त्रविनोदसाठी देवकाकांचं नामांकन करावं. तसेच 'चांगल्या' चालीच्या व्यक्तींचा देवपुरस्काराने गौरव करावा. आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 10/10/2009 - 13:46 नवीन
वा वा, छान कल्पना आहे. ह्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा ... बाकी पुरस्कार ( आम्ही सोडुन ) कोणालाही मिळो त्याला आम्ही पाहुन घेऊ. आमच्याइथुन प्रकाशित होणार्‍या "बेंगलोर ट्रिब्युन" मधुन टिका करणारा एक तडाखेबंद लेखच लिहतो, शिवाय मिपावर लेखांचा रतिब आहेच... चालु द्यात, फक्त विजेत्याचे नाव आम्हाला कळवा म्हणजे झाले ...!!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Sat, 10/10/2009 - 18:32 नवीन
अनेक चांगली नामांकने येत आहेत. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरा वरील सन्माननीय असे नामांकित लेखक/लेखिका/सामाजिक कार्यकर्ते तर ह्या यादित आहेतस पण काहि उदयोन्मुख असे कार्यकर्ते हि आहेत. समिती ने अशा उदयोन्मुख गुणिजनांना उत्तेजन पर हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गिकर्णात "उत्तेजनार्थ" हे उप-वर्गिकरण असेल ह्याची नोंद घ्यावी. अजुन काहि वर्गिकरण आहेतः "अशांतता" , "असभ्यता", "अशक्य संपादन" इ. इ जर कोणास अजुन काहि वर्गिकरण नामांकित करण्याची इच्छा असेल तर जरु करावे. स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा