काथ्याकूट

मन म्हणजे उत्तर : विचाराचा गुन्ता

Primary tabs

मन म्हणजे प्राजक्ताचा गंध. की रातराणीचा? की लिलीचा? नाही बकुळीचा. शिरीष पै च्या खडकचाफ्याचा?

प्राजु

प्राजक्ताचाच गंध असावा....  :))))))
- (सर्वव्यापी)प्राजक्ता

मदनबाण

मन म्हणजे विचारांचा अथांग सागर !!!!!