Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमावस्या..

प — प्राजु, Sun, 10/11/2009 - 15:17

प्रतिक्रिया द्या
4956 वाचन

💬 प्रतिसाद (25)
व
विमुक्त Sun, 10/11/2009 - 16:37 नवीन
खूप सुंदर...
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 10/11/2009 - 17:17 नवीन
चक्क अमावस्येवर कविता? अजून पर्यंत पौर्णिमेच्याच वाचल्या ऐकल्या होत्या. ही मस्त आहे. मीनल.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 10/11/2009 - 18:21 नवीन
अगदी प्राजुच्या खास लयकारीतली सुरेख कविता! नाव अवसेचं, पण पुनवेच्या चंद्रासारखी लोभस कविता!:) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 10/12/2009 - 02:13 नवीन
सोपी सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 10/12/2009 - 03:06 नवीन
मस्त ! आवडली कविता !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/12/2009 - 03:30 नवीन
आवडली कविता. (स्वगतः आमावश्याच्या रात्री चकवा झाल्याने भटकत राहिलो तर त्या रात्री काय काय दिसेल, त्याचा अनुभव घेतला :) ) -दिलीप बिरुटे (आमावश्याला घर जवळ करणारा)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/12/2009 - 03:48 नवीन
अश्या कल्पनाशक्तीचे फार फार कौतुक वाटते. :-)
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Mon, 10/12/2009 - 06:56 नवीन
फारच छान
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/12/2009 - 13:32 नवीन
धन्यवाद..! सर्वांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 10/12/2009 - 13:41 नवीन
आवडली :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 10/12/2009 - 13:49 नवीन
मस्त कविता प्राजु. अमावास्येवर इतकी छान कविता. कसली कल्पनाशक्ती आहे तुझी!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 10/30/2009 - 10:44 नवीन
अमावस्येची ’चाल’ ऐका. ;) Get this widget | Track details | eSnips Social DNA कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 10/30/2009 - 12:38 नवीन
फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Fri, 10/30/2009 - 14:04 नवीन
फक्त अमावस्येला 'चार चाँद' लागले अशी दाद देता येणार नाही त्याऐवजी 'चार चाँद' लपले(लोपले) असं म्हणू या. ;) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ग
गणपा Fri, 10/30/2009 - 11:17 नवीन
मस्त ग प्राजुतै. आत्ताच वाचनात आली ही कविता.
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Fri, 10/30/2009 - 12:52 नवीन
शीSSSSSS किती सुन्दर.... भनाट कल्पनाशक्ति. कवीता आवडली.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Fri, 10/30/2009 - 21:22 नवीन
शी????? आणि सुंदर? तुमची कल्पणा(शक्ति) मात्र अंमळ मणाला भिडली -हगवण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप
घ
घाटावरचे भट Fri, 10/30/2009 - 14:19 नवीन
मस्त लयबद्ध कविता! 'हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती' ची आठण झाली. तशीच खेळकर लय आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 10/30/2009 - 15:52 नवीन
घुमघुमं वाचताना एकद संदीपचा बुंबुंबा आठवला. तुझ्या कवितेची लयही छान आहे. लिहिती रहा !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/30/2009 - 21:18 नवीन
धन्यवाद देव काका! चाल आवडली. सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनापासून आभार. :) - प्राजक्ता http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Fri, 10/30/2009 - 21:26 नवीन
वा, प्राजूतै! मस्त कविता. विषय खूपच सुंदर हाताळला आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदू Sat, 10/31/2009 - 07:10 नवीन
सुंदर कविता. क भयकविता म्हणू
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 10/31/2009 - 11:35 नवीन
कविता
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 11/01/2009 - 16:24 नवीन
प्राजूताई, मी गद्य माणूस पद्यांच्या/कवितांच्या मागे कधी फारसा जात नाहीं. आताही मी आमावस्या उघडली ती तो एक 'लेख' असेल या कल्पनेनं आणि उघडली तर ती कविता निघाली आणि मग मी ती वाचलीही! पण माझ्यासारख्या गद्य माणसालाही ही 'वृत्ता'त चोख असलेली कविता खूप आवडली. त्यातल्या त्यात "चमचमं चमचमं चुकार काजवा क्षणिक ठिगळ लावी, लखलख प्रकाश रेखूनी उगाच रातीला भय तो दावी" या ओळी खूपच आवडल्या. थोडक्यात काय कीं ही कविता मी वाचणे हा एक 'गोड अपघात'च म्हटलं पाहिजे! सुधीर काळे ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Mon, 11/02/2009 - 07:20 नवीन
भन्नाट कल्पना आहे. अंधा-या रात्रीला चमचमतं ठिगळ लावणारा काजवा मस्तच! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा