बोच
💬 प्रतिसाद
(9)
व
विजुभाऊ
Mon, 10/12/2009 - 14:05
नवीन
अर्र नाव वाचून फसलो.
मला वाटले की माज लाज खाज
या सोबत "बोच " आले असावे.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Mon, 10/12/2009 - 14:08
नवीन
अंधाऱ्या आकाशी एकला तारा
साथ सजणाची सुचवून जाई
नभी निसटता निखळला कोणी
अपशकूनाची उगा बोच देई
खासच!!!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 10/12/2009 - 14:11
नवीन
दूर दूर लोकल दाटली गर्दी
पाडसा भेटाया परतली आई
पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया
पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई
चुचु
- Log in or register to post comments
ल
लवंगी
Mon, 10/12/2009 - 14:59
नवीन
अशक्य आहेस बये... =))
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 10/12/2009 - 15:01
नवीन
:D ;)
चुचु
- Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar
Mon, 10/12/2009 - 14:56
नवीन
लै भारी अरुणभाऊ.....
भावली मनाला....
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 10/12/2009 - 15:12
नवीन
डोअरबेल वाजती कानाला बेसूर
कामाने वेडी ठार मी होई
साथ साजणाची कशी नाही आज
किंचीतही नाही ह्याचा उपयोग
गॅलरीत उभी उदास एकाकी
पहात बाहेर पसरली भारी
आला नाही हा अंधारला रस्ता
पिउन कुठे सुस्तावला राही
अंधाऱ्या आकाशी घरात पसारा
मदत सजणाची अजिबात नाही
घरी पाहुणे उपटता कोणी
आराम नाही मना उगा बोच देई
चुचु
- Log in or register to post comments
प
प्रभो
Mon, 10/12/2009 - 15:17
नवीन
चुचुतै,
तुझ्या पाव्हण्यांनी भरपूर असर सोडलेला दिसतोय काल..
--प्रभो
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Mon, 10/12/2009 - 15:51
नवीन
त्या सजणाच काही खरं नाही आज घरी आल्यावर. सांभाळ रे बाबा!
- Log in or register to post comments