Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(विरजण)

म — मिसळभोक्ता, Mon, 10/12/2009 - 23:30

प्रतिक्रिया द्या
5782 वाचन

💬 प्रतिसाद (32)
च
चतुरंग Tue, 10/13/2009 - 00:58 नवीन
श्रामोंच्या कवितेच्या निरश्या दुधाला इतकं जुनं विरजण लावलं जाईल असं वाटलं नव्हतं! ;) (लोणीचाप्या)चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Tue, 10/13/2009 - 02:14 नवीन
धन्य!
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 10/13/2009 - 02:35 नवीन
मस्त! एकदम चक्काच झालाय!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/13/2009 - 03:09 नवीन
ऐतिहासीक फ्रोजन योगर्ट! शोधा म्हणजे सापडेल. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 03:17 नवीन
हा हा हा लै भारी... चकाचक. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/13/2009 - 04:07 नवीन
विरजण लै भारी झालं :) एकदम टेष्टी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 10/13/2009 - 04:24 नवीन
नवा सभासद असल्याने (व म्हणून इतिहासाच्या अज्ञानामुळे) ही कविता पूर्णपणे डोक्यावरून गेली! पण इतर अभिप्रायांवरून कांहीं लोकांना तरी कळली असावी असे वाटते. असो, तात्यांना नव्हेंबरमधे भेटेन तेंव्हा समजवून घेईन.....! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 05:34 नवीन
असो, तात्यांना नव्हेंबरमधे भेटेन तेंव्हा समजवून घेईन.....! त्यापेक्षा चिरंजीवांकडे फ्रीमाँटात येताय, तेव्हा भेटा. संदर्भासह स्पष्टीकरण मिळेल :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
व
विसोबा खेचर Tue, 10/13/2009 - 04:39 नवीन
जबरा... (एकेकाळी मनोगताचं टिआरपी कायच्या काय वर नेणारा!) वेलच्याप्रेमी तात्या.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 05:32 नवीन
सर्व व्यक्त आणि अव्यक्त प्रतिसादकांना धन्यवाद ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 05:37 नवीन
मिभोकाका, बेस्टच. पण चतुरंग म्हणतात तसं विरजण अंमळ जुनं झालं आहे. वाचन कमी पडतंय का काय? ;-) अदिती
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 05:46 नवीन
अंमळ वाचन कमी पडतंय, हे नक्कीच. (हल्ली डोळे पण पूर्वीसारखे चालत नैत) पण त्यासाठीच तर तुम्ही नव्या रक्ताचे लोक (म्हणजे टारूबाळ, तू, रंग्या, यशो, नाना, परा, मास्तर, मोडक, पेशवे, शरदिनीतै, क्रांति, गुजुभाऊ, सामंत, प्रभो, पाचलग, आणखी माझ्या कंपूतले कुणी विसरले असतील तर स्वारी बरं का!) आहात. तुम्हा सर्वांकडे आम्ही मोठ्या आशेने पाहतो आहोत. लिहा लेको ! काहीतरी नवीन रक्त दाखवा ! नाहीतर आम्हाला (गोळे, मिभो, तात्या, बिरुटे, नंदन, प्राजू, मनोहर, वगैरे जुनी खोडे) जुन्या खपल्यांतून रक्त काढावे लागेल ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/13/2009 - 05:50 नवीन
>>काहीतरी नवीन रक्त दाखवा ! नाहीतर आम्हाला जुन्या खपल्यांतून रक्त काढावे लागेल ! सहमत आहे, मला रावसाहेबांची आणि आजानुकर्णाची खूप आठवण येत आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 05:56 नवीन
मला रावसाहेबांची आणि आजानुकर्णाची खूप आठवण येत आहे. आठवण ? तिकडे कायम पडीक असता. तिकडे तुमची खूप सालटी निघतात जीएंच्या मानसपुत्राकडून आणि मानसनातवाकडून. मग आठवण कशी येते बॉ ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/13/2009 - 06:02 नवीन
>>तिकडे तुमची खूप सालटी निघतात जीएंच्या मानसपुत्राकडून हो ना ! तीकडे आमची जखम भळभळतेच. आमच्याशिवाय त्यांनाही होत नाही, म्हणून तर म्हणालो त्यांची आठवण येते. जखम भरणारे काय तरी लिहिले पाहिजे असे वाटते. >>मानसनातवाकडून मानसनातव सध्या जरा कुल आहे. पण, तेही काही कमी नाही. एकटा पडलोय रे तिकडे.... म्हणून तुम्हाला आमची सालटी निघाल्यासारखी वाटतात. (देता का साथ आता पळता भुई थोडी करु) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 06:13 नवीन
(देता का साथ आता पळता भुई थोडी करु) आधी इकडच्यांची करू, मग वेळ मिळाल्यास तिकडच्यांची.... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 06:00 नवीन
मिभोकाका, तुम्ही कैच्याकै नावं एका लायनीत टाकलीत आहेत हा ... किंवा "आम्ही सर्व प्रकारच्या टवाळ आणि बिनटवाळ लोकांना कंपूत घेतो" अशी सहीतरी टाकत जा! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सहज Tue, 10/13/2009 - 06:02 नवीन
मिभो बहुतेक मसं नवनिर्माण सेना बांधतायत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 06:04 नवीन
तुम्ही कैच्याकै नावं एका लायनीत टाकलीत आहेत हा ह्यालाच "सर्वसमावेशक" म्हणतात ना ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 06:07 नवीन
तुम्हालाही विधानसभा निवडणूकांचं वारं लागलं का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 06:17 नवीन
तुम्हालाही विधानसभा निवडणूकांचं वारं लागलं का काय? आम्हाला "रिलाडोस" चा एक नवीन फुलफॉर्म सुचला आहे. पण पोरीबाळी असलेल्या स्थळावर तो लिहायला आम्ही स्थळाचे मालक नाही. तुम्ही पोरीबाळि नसल्यास तुम्हाला व्यनितून कळवीन वाटल्यास... (आपापसात गप्पा करण्याचे हे स्थळ नव्हे.... खिशाला खार लावून तुम्हाला खरडवही उपलब्ध केली... वगैरे ऐकण्याच्या आधी कटतो.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 07:10 नवीन
तुम्ही नव्या रक्ताचे लोक (म्हणजे टारूबाळ, तू, रंग्या, यशो, नाना, परा, मास्तर, मोडक, पेशवे, शरदिनीतै, क्रांति, गुजुभाऊ, सामंत, प्रभो, पाचलग, आणखी माझ्या कंपूतले कुणी विसरले असतील तर स्वारी बरं का!) आहात. तुम्हा सर्वांकडे आम्ही मोठ्या आशेने पाहतो आहोत. क्षमस्व. आता उरलो गंभीर लेखनापुरता ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 07:15 नवीन
मी या यादीत? नाही. आपण भेटतोय ना... तेव्हा 'बोलू' नक्की!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विसोबा खेचर Tue, 10/13/2009 - 09:50 नवीन
हा मोडकशेठ पक्का मनोगती होता. त्याला मी आणला खेचून मिपाकडे. आता तो पक्का मिपाकर झाला आहे. मिपावर त्याच्या कवितांचं चीज झालं, भरभरून दाद मिळाली याचा आनंद होतो! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 11:22 नवीन
माझ्या कवितांना भरभरून दाद मिळाल्याने तात्यांना झालेला आनंद दुधासारखाच. पण 'मिसळपाव'वर दूध? छ्या. तिथं ताकच पाहिजे. ताकासाठी आधी दही हवं. म्हणून हे थोडं, अगदी नाममात्र विरजण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Tue, 10/13/2009 - 08:29 नवीन
गान्जोप काका....टलन्त्री हे पूर्ण विझलेत बहुतेक पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
निखिल देशपांडे Tue, 10/13/2009 - 06:33 नवीन
विरजण भारी आहे... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 06:43 नवीन
शिकरण, प्रकरण, विरजण, सुगरण... अबाबाबा... काय पण हा स्केल आहे? :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 10/13/2009 - 08:08 नवीन
लिहिताना थोडी भिती वाटतेय .. (इतिहास माहिती नाहीये म्हणून ) पण म्हणलं शंका निरसन करुन घ्यावं ........ व्याकरणाचे शिकरण झाल्यावर जे प्रकरण झाले त्याला विरजण लावून ते आवरण्याचा सुगरणीने प्रयत्न केला असे काहीसे कळले . बरोबर आहे का?
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 08:13 नवीन
काय मार्मीक निरिक्षण आहे? एक भावी इतिहासकार घडताना... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 11:16 नवीन
मनीषाताई, आवडला तुमचा प्रतिसाद! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
स्वाती२ Tue, 10/13/2009 - 16:23 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा