Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(सुगरण)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Tue, 10/13/2009 - 06:05

प्रतिक्रिया द्या
5574 वाचन

💬 प्रतिसाद (21)
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 06:22 नवीन
मोदकाची जात एकच - उकडीची हळवा झालो.... (मनातः ह्या मोदकांना - सॉरी मोडकांना - त्यांच्या नितांत सुंदर कवितेची किती मोडतोड बघावी लागणार कोण जाणे ! त्यापेक्षा सरळ गुलजारला मोडला असता तर..) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/13/2009 - 06:26 नवीन
मिभोपार्टीत वरिष्ठ महीला नेत्या म्हणुन स्थान पक्के बै तुमचे! विडंबन छान!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/13/2009 - 06:31 नवीन
खल्लास... मिपावरील सर्व प्रतिभावानांचा मला अभिमान वाटतो! अदिती, जियो बेटा! तात्या.
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 10/13/2009 - 06:41 नवीन
अदिती लै भारी विडंबन गं.. ह्या मोदकांना हे आपले मोडकांना किती विडंबन बघायचे आहेत काय माहीती. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 10/13/2009 - 06:41 नवीन
जियो बेटी
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 06:44 नवीन
शिकरण, प्रकरण, विरजण, सुगरण... अबाबाबा... काय पण हा स्केल आहे? :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 06:57 नवीन
अगागागागागा मोडक मोडक.... आपलं ...मोदक ...मोदक मोदकावर आपला भारी जीव :) अदिती जबरा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/13/2009 - 18:02 नवीन
अगागागागागा मोडक मोडक.... आपलं ...मोदक ...मोदक मोदकावर आपला भारी जीव :) वि. अ. बाई जबरा हो एकदम! -प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बेसनलाडू Tue, 10/13/2009 - 07:11 नवीन
(मोदकप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 10/13/2009 - 08:11 नवीन
"नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या भानगडीत पडतेस कशाला? मोदक दोघांसाठीच आहे, अन पाककला इतरांसाठी. मोदकाची जात एकच - उकडीची" मस्तच ... मी केलेल्या मोदकांची आठवण आली .
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 10/13/2009 - 10:15 नवीन
>>>नारळ, पिठी, गूळ, आणि मीठाच्या =)) =)) माझे मोदकाचे प्रयोग आठवला ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 11:26 नवीन
लोळू नको राजे, मोदकाच्या पारीत खरोखर अंमळ मीठ घालतात. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
द
दशानन Tue, 10/13/2009 - 11:35 नवीन
हॅ हॅ हॅ वेडी... माझ्यासारखा मोठा कुक कोण आहे का मिपावर ?? मी थेट सारणामध्ये मीठ घातले होते.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ल
लवंगी Tue, 10/13/2009 - 15:12 नवीन
अरारारा... =)) =)) =)) =)) अदितीबाई जबरा विडंबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 11:40 नवीन
तेही एक प्रकारे विरजणासारखेच काम करते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अमृतांजन Tue, 10/13/2009 - 11:29 नवीन
विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 10/13/2009 - 15:21 नवीन
विडंबन झकास.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/13/2009 - 15:37 नवीन
कविता अंमळ छान वाटली. जरी कवयित्रीने ती विडंबन या प्रकारात ठेवली असली तरी, कुठेतरी आत खोलवर जाणवणार्‍या वेदनेचा स्पष्ट हुंकार प्रत्येक ओळीत जाणवतो आहे. जीवनाच्या मूळ गाभ्याशी कुठेतरी अनाम प्रेरणेने (चुकलेल्या सारणाशी जसे दात टक्कर घेतात, तसे) टक्कर घेत असताना स्फुरलेली कविता असे या कवितेचे वर्णन केले तर चूक ठरू नये. कवयित्रीने, दुसर्‍या कवितेत तर तमाम खवयांचे अदिम दु:खच मांडले आहे. खाणार्‍याने खात जायचे व्रत पाळले तर दर तीन महिन्यांनी नवीन कपडे घ्यायची वेळ येते... हा सनातन अन्याय कधीतरी संपेल काय? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/13/2009 - 16:41 नवीन
प्रतिसाद वाचून तात्यांच्या लिखाळभावजींची आठवण झाली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Tue, 10/13/2009 - 16:02 नवीन
विलंबित ख्याल असतो तसा तुमचा विडंबित मोदक आवडला! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आपल्या कवितेची इतकी भुते पाहून श्रामो पुन्हा कविता मिपावर टाकायला धजावतील असं वाटतंय तुला? मग, काय समजलास काय? बघंच आता पुढची कविता टाकतील की नाही लग्गेच! :P ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 10/13/2009 - 16:19 नवीन
मस्त विडंबन!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा