Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंद

प — पर्नल नेने मराठे, Tue, 10/13/2009 - 10:30

प्रतिक्रिया द्या
3088 वाचन

💬 प्रतिसाद (18)
व
विसोबा खेचर Tue, 10/13/2009 - 10:33 नवीन
कविताही मंदच वाटली...
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 10/13/2009 - 11:36 नवीन
तात्या ;;) तुम्हाला कविता कशिहि वाटो ... पण तुमचा एक कटा़क्श आम्च्या कवितेवर पडला न आम्ही अमंळ धन्य झालो सदगदित झालो आणी बरेच काही काही झालो. 'अमंळ' शब्द मिपावरुनच चोरला आहे :S आपली फेथफुल्ल्यी , चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ Tue, 10/13/2009 - 10:33 नवीन
जबर्दस्त ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 10/13/2009 - 10:34 नवीन
अरे चुचु चा आयडी चोरीला गेला की काय ?? हि येवढं शुध्द कसे लिहित आहे ;)
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 10/13/2009 - 10:40 नवीन
नेने - मराठे...माफी असावी पण खरच कविता काहीच नाही कळली..
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 10/13/2009 - 10:43 नवीन
बोरगावकर मोठे झालात कि कळेल 8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
ज
ज्ञानेश... Tue, 10/13/2009 - 10:42 नवीन
कविता आवडली चुचुतै. (चपळ) ज्ञानेश. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 11:58 नवीन
क्रेडीट कार्ड तु स्वॅप रोज
आपल्याला स्वाईप म्हणायचं असावा बहुदा! रोज श्रीमंताच्या कार्डाबरोबर माझं कार्ड स्वॅप (स्वॉप खरंतर) होत असेल तर मला तर फार्फार आनंद होईल. असो. कविता आहे का ही? शेवट अजून चांगला करता आला असता. अदिती
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 10/13/2009 - 12:58 नवीन
होहो स्वाईप म्हणायचं होत मला ... थान्कु ह ;;) नाहि हो हा निभन्द आहे 8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 12:31 नवीन
हा हा हा मस्त.... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/13/2009 - 17:55 नवीन
हा हा हा मस्त.... :) --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 10/13/2009 - 13:18 नवीन
अंमळ बरी वाटली हो कविता...
स्वर्गभास अन्धारलेल्या बारच्या कामीनींवर
इतके अचूक डिटेल्स कसे काय माहित आपल्याला? :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 10/14/2009 - 10:16 नवीन
मीही हेच विचारणार होतो पण पुणे ते आखातपेक्षा आखातातल्या आखातात अंतर जवळ असल्यानं आपण अंमळ बाजी मारली. ;) बाकी, चुचुकाकू, ट्रान्स्फॉर्मेशन एकदम जोरात झालंय हां तुमचं :) कविता काय लेख काय ते ही 'नॉन-चुचुवाणी'मध्ये :) आता कवितेबद्दल बोलायचं तर वरवर सरळ दिसत असलेल्या वाक्यांमध्ये बराच ज्वलंत आणि गर्भित अर्थ दडलेला जाणवतो. दोन क्षणांच्या झिंगेकरता, मित्रांच्या आग्रहाकरता स्वतःचं नुकसान करवून घेणार्‍याला त्याच्या जवळच्या व्यक्तीनं पोटतिडकीनं पुढच्या धोक्यांची ठळक जाणिव करुन देणं हे लख्ख दिसते. चुचु, फार छान. अश्या सामाजिक प्रगल्भतेच्या गर्भातून लखलखणार्‍या काळजीच्या भावदर्शी कवितेला अत्यंत साध्या शब्दात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणार्‍या भाषेत नटवून सर्वांपुढे मांडलेस त्याबद्दल बोलावे तितके थोडेच. :) (हुश्श! काय काय लिवलंय रं मी?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
D
Dhananjay Borgaonkar Tue, 10/13/2009 - 15:12 नवीन
ओह्...मोठ्यांसाठी लहानांनी लिहिलेली कविता आहे होय.. चालुदे चालुदे.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 10/13/2009 - 15:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 10/13/2009 - 15:31 नवीन
चला..एकिला का होइना कविता कळली :) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी
भ
भाग्यश्री कुलकर्णी Tue, 10/13/2009 - 15:25 नवीन
अरे वा चुचु कविता पण करते.छान छान.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 10/13/2009 - 17:05 नवीन
:> वा वा क्या बात है.......... मनाला भिडणारी कविता (?)....... पुढील कवितांची वाट बघत आहे..... =D> =D> =D> =D> =D> (चुचु आजींच्या कवितांचा(?) पंखा) --बाकरवडी :B ता.क.- चुचुआजी, जरा आमच्यासारख्या नातवंडासाठीपण एखादी कविता लिहा ना ! :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा