Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(धूळधाण)

अ — अमृतांजन, Tue, 10/13/2009 - 11:21

प्रतिक्रिया द्या
3198 वाचन

💬 प्रतिसाद (12)
श
श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 11:33 नवीन
या, तुमचेही स्वागत!!! :)
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 10/13/2009 - 11:42 नवीन
चूभू द्यावी-घ्यावी. :-) हे विडंबन-पुष्प आपल्या चरणी वाहतांना मनाला जो काही आनंद झाला त्यास काय वर्णावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 11:44 नवीन
मस्तच! :-) अदिती
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 12:32 नवीन
मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 10/13/2009 - 16:17 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Tue, 10/13/2009 - 16:21 नवीन
माझ्या ह्या विडंबनाच्या पहिल्यच प्रयत्नाला चांगली दाद मिळाल्यामुळे मला खूप स्फुरण चढले आहे. आभारी.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 18:37 नवीन
मला खूप स्फुरण चढले आहे. मिपाकरांनो, कुठे फेडाल ही पापं ? उसके घर देर है, अंधेर नही ! चित्रगुप्ताने ह्या उत्तेजनाची नोंद घेतलेली आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृतांजन
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 19:16 नवीन
आयला ! चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै?? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 10/13/2009 - 19:39 नवीन
चित्रगुप्ताला कुठल्या कुठल्या उत्तेजनांची नोंद ठेवावी लागत असेल नै?? नाना, अरे जगाचा आरोह सुरू झाला, आणि तू अजून अवरोहातच अडकला आहेस ! (बुल्स आणि बेअर्स ना शुद्ध मराठीत आरोही आणि अवरोही म्हणजावे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चतुरंग Tue, 10/13/2009 - 19:44 नवीन
ते आउट ऑफ फेज असतात त्यामुळे असे होत असावे! ;) (फेज लॉक्ड)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
अ
अवलिया Tue, 10/13/2009 - 19:47 नवीन
चालायचंच... सगळ्याच दुधाचं दही होत नाही.. काही नासत.. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
N
Nile Wed, 10/14/2009 - 01:26 नवीन
नासक्या दुधात कोण(कोण काय विचारता?) कशाला विरजण लावेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा