Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुधवारच्या कविता: २

L — llपुण्याचे पेशवेll, Wed, 10/14/2009 - 11:55

प्रतिक्रिया द्या
4469 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 11:56 नवीन
समजु शकतो तुमच्या भावना. काही मदत करु का? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/14/2009 - 12:06 नवीन
येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे यामुळे हा बुधवार थोडा फिका पडला रे पुप्या.....६० चा ९० कर ना भौ..... --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धमाल मुलगा Wed, 10/14/2009 - 12:00 नवीन
पेशवे..पेशवे अहो काय हे? साक्षात तुम्हाला अशी करुण 'दारु'ण कविता करावी लागावी??? हा हन्त् हन्त्! असो...आता लग्न करा म्हणजे असे विचार डोक्यात येणार नाहीत... :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/14/2009 - 12:02 नवीन
>>असो...आता लग्न करा म्हणजे असे विचार डोक्यात येणार नाहीत..>> धमालराव, तुम्ही आमचे मित्र का शत्रू ते आधी सांगा. उगाच असले सल्ले देताय ते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 12:03 नवीन
शत्रु का? पेशव्यांना मस्तानीचा राग का? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/14/2009 - 12:05 नवीन
अहो ते लग्नाबद्दल बोलत आहेत मस्तानीबद्दल नाही.. असो. अधिक चर्चा खरडवहीत. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रभो Wed, 10/14/2009 - 12:10 नवीन
गुजरांची मस्तानी इतरांसारखी पेशव्यांना पण आवडली नसावी बहुतेक... --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Wed, 10/14/2009 - 12:07 नवीन
काव्य नियमित पेशवे लिहीत असुद्या लक्षात बुधवार
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 10/14/2009 - 12:14 नवीन
पुपेच्या काव्याला असेच म्हणतो सहमत होतो सहजशी 'सहज'ही बघा कवी झाला भारी तीर्थ बुधवारी प्राशुनीया अंमळ अबोल 'सहज' लाजाळु बघा लागे बोलु भडाभडा म्हणुन म्हणतो येता बुधवार कराहो स्विकार प्रसादाचा 'नाना' म्हणे 'तात्या' तुम्ही काहो गप्प कैसा मेंदु ठप्प तुमचाही --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/14/2009 - 12:17 नवीन
=)) =)) मेजवानीमधे नानाही शरीक खाओनी खारीक उभा राही सोडोनिया साधे नेमबाजी नेक सोडीतो अनेक काव्यबाण पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
प्रभो Wed, 10/14/2009 - 12:35 नवीन
आला बुधवार करी पुप्या कविता सर्वजणे वाचती ** खाजविता ** च्या जागी हवे ते भरा (उदहरणार्थ : डोके, बेंड) --प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
संजीव नाईक Wed, 10/14/2009 - 12:06 नवीन
काय पेशवे मंडळी पुण्यात जी मजा असते ती त्यां बंगलुर मधे नसते ती थे जिलबीचे फळे आणि इथे विनोदाचे फळे बंगलुर सोडून पुण्यात कधिआलात आपण? संजीव
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/14/2009 - 15:29 नवीन
=)) =)) =)) =)) खेळ मांडियेला मिपाटवाळवंटी बाई !! नाचती मालक ,टाळ्या पिटी श्रावणभाई ग!! घमेल्यात : जोरात आहे बुधवारचा बाजार.. सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 10/14/2009 - 15:23 नवीन
कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे. कुठे तरी मधेच ते "अंड" ठेवलं आहेस .. कैच्याकैच !! -(अँटिप्रतिसादप्रसवक) टारझन च्यायला , ह्या पेशव्याचा कोदा झालाय .. काय मागे लागतो प्रतिसादासाठी :) आघाव सल्ला : "बुधवारची कविता" असल्या पाण्चट कविता करण्यापेक्षा पेशव्यांनी "बुधवारातल्या नमिथां"चे रसभरीत गुणवर्णन करावे .
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 10/14/2009 - 15:27 नवीन
कोदा व्हायरस वाढतच आहे ;) >>कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे अंमळ मंदच आहे कविता .. असे लिही रे टार्या... *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभो Wed, 10/14/2009 - 15:28 नवीन
>>कसल्या पाण्चट कविता करतो रे फोकल्या ... साल्या ना वृतं ना छंद .. अंमळ मंद कविता आहे. कुठे तरी मधेच ते "अंड" ठेवलं आहेस .. कैच्याकैच !! =)) सोम्या-गोम्या कवी टार्‍याचे अँटिप्रतिसाद :) बाकी टार्‍याच्या आघाव सल्लाला +१ (टार्‍याचे आघाव सल्ले पुप्याला परत देणारा) प्रभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा