Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...

व
विसोबा खेचर
गुरुवार, 10/15/2009 - 07:44
🗣 80 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
31941 वाचन

💬 प्रतिसाद (80)
म
महेश हतोळकर गुरुवार, 10/15/2009 - 07:55 नवीन
क्रमशः लेखांना काल मर्यादा घालेन.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/15/2009 - 08:05 नवीन
कोणतीही कालमर्यादा नको! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
म
महेश हतोळकर गुरुवार, 10/15/2009 - 08:25 नवीन
साला पंचवार्षीक योजना राबवणारा तू. तुला तर सगळ्यात आधी फटके पडले पाहीजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
अ
अवलिया गुरुवार, 10/15/2009 - 07:59 नवीन
मी मिसळपावचा मालक झालो तर मीच मालक आहे असे पन्नास वेळा ओरडुन सांगणार नाही. वसकन अंगावर ओरडणार नाही. नियम बनवेल पण त्याची अंमलबजावणी योग्य रितीने करेन. आवश्यकता पडेल तसे नियम बदलत जाईल वगैरे वगैरे ऽऽ जावु दे तात्या.. दिवाळीचा फराळ करतो मी मुकाट्याने.. जे आहे ते ठीक आहे. दिवाळीच्या शुभेच्छा ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/15/2009 - 08:01 नवीन
उत्तम विषय. १. कंपुबाजी बंद करेन २. हि & हि लेखण बंद ३. संपादकाच्या निर्मळ वातावरणात निवडणुका घेइन. ४. लोकशाही आणेन. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/15/2009 - 08:08 नवीन
आणि मिपावरील मुलींना हळूच खरडी/व्य नि पाठवणार्‍यांना कडक शासन करेन ते नाही सांगितलंस रे सख्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
छ
छोटा डॉन गुरुवार, 10/15/2009 - 08:14 नवीन
व्यनीचं एक ठिक आहे पण त्या खरडी हळुच कश्या पाठवायच्या बॉ ? आम्ही तर आत्तापर्यंत खरडी हा ओपन बाजार समजत होतो ;) आता खरडीतही "इनविसीबल मोड ( तेच तेच, त्या आयपी ट्रॅकर सारखा ) " निघाला की काय ? ;) असो, बाकी आमच्या "मालकपणाचा" सविस्तर प्रतिसाद देतोच जरा सवडीने ... :) ------ ( छोटाडॉन.कॉमचा मालक ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/15/2009 - 13:22 नवीन
पण हळूच खवच्यावर मजकूर लावण्याबद्दल काय हो डान्राव? "आम्ही आमच्या अनुष्कात खूष आहोत आणि आमची अनुष्का मिपावर नाही!" मिपाची मालक झाले तर, सगळ्यात पहिले मंद प्रतिसाद उडवण्यासाठी ऑटोमेटेड आल्गोरिदम टाकेन. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
द
दशानन गुरुवार, 10/15/2009 - 13:24 नवीन
=)) =)) =)) न बोलून शहाणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 14:57 नवीन
पण हळूच खवच्यावर मजकूर लावण्याबद्दल काय हो डान्राव? "आम्ही आमच्या अनुष्कात खूष आहोत आणि आमची अनुष्का मिपावर नाही!"
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
सगळ्यात पहिले मंद प्रतिसाद उडवण्यासाठी ऑटोमेटेड आल्गोरिदम टाकेन.
=)) =)) =)) ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो ठ्ठ्ठ्ठो ठ्ठो मेलो .. हल्ली चे प्रतिसाद वाचून मंद की महामंद असा प्रश्न नाही पडत तुला ? - तोताराम फुटाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/15/2009 - 16:11 नवीन
"मंद का महामंद?" टार्‍या, फार व्यक्तीगत होत नाही का हे? (विपुल चांदण्यादात्री) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/15/2009 - 16:15 नवीन
मंद का महामंद?" टार्‍या, फार व्यक्तीगत होत नाही का हे? >>> चुकुन महम्मद वाचले ...असो ..... व्यक्तीगत नाही संपादकीय व्यक्तीगत नाही होत का असे आहे का ? मालक असो वा संपादक वा वाचक वा लेखक वा कवी वा विडंबनकार ...फक्त कोण कोणास म्हणाले हे लक्षात ठेवावे.. सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दिपाली पाटिल गुरुवार, 10/15/2009 - 20:37 नवीन
ऑटोमेटेड आल्गोरिदम =)) असे बरेच ऑटोमेटेड आल्गोरिदम्स लिहावे लागतील तुला मग.... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/15/2009 - 08:18 नवीन
>>आणि मिपावरील मुलींना हळूच खरडी/व्य नि पाठवणार्‍यांना कडक शासन करेन ते नाही सांगितलंस रे सख्या! हो, ते तर आहेच. आणि प्रत्येक गोष्टीची पुर्ण चौकशी करेन, उगाच. अधिकाराचा गैरवापर करणार नाही. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/15/2009 - 08:10 नवीन
त्यापेक्षा मी महाराष्ट्राचा गृहमंत्री बनण्याचे प्रसंत करेन. सोप्पे आहे ते.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/15/2009 - 08:11 नवीन
मिसळपाववरील पुस्तकी किड्यांना तात्यांच्या फोरासरोडवरील शिकवणीत धाडेन, सर्व खर्च चपला अन चांदण्याकरवी केला जाइल. ;)
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक गुरुवार, 10/15/2009 - 08:11 नवीन
श्रीमान आपण आतासुध्दा मिपाचे मालक आहात, कशाला आमच्या वर बंधने घालता, आपणच भालदार आपणच चौपदार. कोणी किती उड्यामारायचे ते आपन योग्य प्रकारे ठरवतात. कशाला नविन मंत्री मंडळ निवडतात. पुण्याच्या पेशवेची व आपली काल अड्ड्यावर भेट वैगरे झाली का? का तुम्हाला आमचा कंटाळा आला आहे? जरा दरबारी किंवा यमन गा परत मूड येईल. संजीव
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/15/2009 - 08:20 नवीन
पण मालक, तुम्हाला जर खरोखरच स्पष्ट मतं हवी असती तर तुम्ही लोकांना व्यनि पाठवले असतेत!!!! इथे जाहीर चर्चा करण्यात तुमचा फक्त टीआरपी वाढवण्याचा किंवा भोळसट बकरे पकडण्याचा हेतू असावा असा संशय येतोय!!!! :) आमचं चूक ही असेल हां, आम्हाला काय कळतंय? फक्त शाळा-विद्यापीठांमध्येच दुनियादारी शिकलेला, पिवळा डांबिस :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/15/2009 - 08:23 नवीन
किंवा भोळसट बकरे पकडण्याचा हेतू असावा असा संशय येतोय!!!!
हा हा हा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 09:58 नवीन
हॅहॅहॅ डांबिसकाकांशी १००% सहमत =)) =)) =)) एकदम सहि पकडला आहे. वर एक भोळसट बकरा सापडला पण !! तात्याने गाजर काय दाखवलं ... पब्लिकचं स्वप्नरंजन सुरू =)) =)) =)) नाना चेंगटांचा प्रतिसाद अल्टिमेट =)) बाकी आपल्याला मालक फिलक होण्यात स्वारस्य नाही... झालो तर लगेच शरदिनी ताईंच्या नावावर करून सन्यास घेऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/15/2009 - 13:27 नवीन
असतात कोणी भोळसट लोक, कोणी दाणे दाखवले, कि जातात दाण्यापाठीमागे. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 10/15/2009 - 14:41 नवीन
हॅ हॅ हॅ.... दाणे? ते "पुणेकर" तुम्हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ
अनुप कोहळे गुरुवार, 10/15/2009 - 22:11 नवीन
दाण्याच्या सोबत पिणे पण येते ना राव....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 14:45 नवीन
=)) =)) आपला बुद्ध्यांक आम्ही समजत होतो त्यापेक्षा ०.३१४% जास्त आहे की !! भोळसटांनी किमान आता तरी दाण्यापाठी पळावं , म्हणजे बोळा मोकळा होईल आणि पाणी वाहू लागे. प्रेरणा : मिभो आणि तात्या :) - (प्रेरणाप्रेमी) टारोबा फिक्सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ
अवलिया गुरुवार, 10/15/2009 - 08:21 नवीन
तात्या, सखाराम गटणे, छोटा डॉन गप्पा मारण्यासाठी खव, व्यनीची सोय दारोदार विमे विकुन आलेल्या घामाच्या पैशातुन केलेली आहे. तिचा वापर करा. अन्यथा कारवाई होवुन सदस्यत्व रद्द होवु शकते. (दोन घडीचा मालक) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/15/2009 - 08:30 नवीन
>>(दोन घडीचा मालक) अवलिया मालक असल्याचा पुरावा दाखव नाहीतर फाट्यावर मारले जाईल. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टुकुल गुरुवार, 10/15/2009 - 08:33 नवीन
खर खर लिहतो. १) येथे बरेचसे मूलभूत फरक करीन.. (कोणते ते सांगा). आहे ते वातावरण बदलीन आणि मिपा अजून जास्त छान आणि खेळीमेळीचे करीन. (कसे ते सांगा) सध्याचा मालक अक्कलीने आणी अनुभवाने खुपच वढचर आहेत, आपण (अस्मादि़क) त्या समोर किस झाड कि पत्ती. २) येथे व्याकरण-शुद्धलेखनाचे कडक नियम करीन.. फोकंलीचे नियम.. जितके कमी आणि स्पष्ट तेवढे चांगले ३) येथील खेळीमेळीचे वातावरण बदलून सभासदांचे चेहेरे सतत बाप मेल्यासारखे कसे राहतील हे पाहीन, एक बाप एकदाच मरतो, त्यामुळे एकदाच चेहरा तसा करणे चांगले. ४) येथे सतत मरणाच्या जड आणि दुर्बोध चर्चाच फक्त कश्या होत राहतील हे पाहीन, लोकांना अजीर्ण, बध्दकोष्ट सारखे पोटाचे आजार आहेत.. आता डोक्याचे नकोत. ५) येईल त्या किंमतीला विकून खाईन.. विकणारे काहीही विकुन खातात, आपण (मि आणी तुम्ही) त्यातले नाहीत, त्यामुळे हा प्रश्न विसरा... एकंदरीत सर्व नीट वाटत आहे, अवलिया शी थोडाफार सहमत आहे. मिपाप्रेमी, टुकुल
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/15/2009 - 08:36 नवीन
मी मिसळपावची मालकीण झाले तर... मी आम्हा मुलींसाठी (मी गेले १० वर्शे फक्त १८) ;;) सौन्दर्य, आरोग्य, फॅशन असे धागे काढायला प्रोत्साहन देइन. चुचु
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 10/15/2009 - 09:27 नवीन
आणि "चंपूवहिनीचा सल्ला" इ. अती मनोरंजक सदरे चालू करीन.. किराणा भुसार मालाच्या दुकांनाना फुकट जाहिराती लावायची परवानगी देईन इ. इ. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/15/2009 - 10:01 नवीन
:D चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
च
चित्रगुप्त Fri, 04/16/2010 - 10:14 नवीन
..आणि "चंपूवहिनीचा सल्ला" इ. अती मनोरंजक सदरे चालू करीन........ करा बुवा हे सदर चालू लवकरात लवकर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर
प
प्रशांत उदय मनोहर गुरुवार, 10/15/2009 - 08:40 नवीन
कशाला? जगू द्या की आम्हाला(आम्ही म्हणजे मी) आणि मिपाकरांना. ;) सध्या आहे हे व्यवस्थापन उत्तम आहे. चुकून झालोच मालक, तर सध्यासारखंच खेळीमेळीचं वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन. :) आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/15/2009 - 08:44 नवीन
झाल..म्हणजे मिसळ्पावची ग्रुहशोभिका व्हायल वेळ लागणार नाही. तात्या..मालकीण नको..मालकच बरा.. च्यायला घरचा राग निदान इथे तरी काढता येतो.. इथल्या मालकिणीचा राग कोणावर काढणार??
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/15/2009 - 12:51 नवीन
अजुन काही प्रकल्प. १. सन्स्क्रुतमधील अपशब्द २. मिपावरील (अनुमतीयुक्त)शिव्यांचा कोष ३. इ. इ. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 10/15/2009 - 13:12 नवीन
मी मिपाचा मालक झालो तर प्रत्येक नव्या सदस्याला सदस्यत्व मिळतानाच चपलांचा जोड भेट देईन. "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे !"" या फूटर च्या खालती अजून "पटत असेल तर थांबवा नाहीतर चपला घालून जाऊ दे" ही पण ओळ अ‍ॅड करेन पण हां शिव्या वगैरे सोडून बाकी काही संपादन करणार नाही आणि शिव्याही लिहीणार नाही. बा**ला भां*द पाहीजे कशाला लफडं. ओह सॉरी सॉरी सवय हो सवय. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/15/2009 - 13:16 नवीन
पेशवे,,, अगदी मनातला प्रतिसाद लिहलात हो... ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
द
दिपाली पाटिल गुरुवार, 10/15/2009 - 20:20 नवीन
>>"पटत असेल तर थांबवा नाहीतर चपला घालून जाऊ दे" मस्त प्रतिसाद.... पण पटत असेल तर काय थांबवायचं? लिहीणं थांबवायचं की इकडे येणं थांबायचं?? दिपाली :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर काळे Sun, 10/18/2009 - 06:47 नवीन
बरोबर "शालजोडी"ही द्या! ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
सुधीर काळे Sun, 10/18/2009 - 06:51 नवीन
या बाबतीत पेशव्यांशी एकमत बा**ला भां*द सध्या फक्त "हर, हर" असं लिहितो! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
संजीव नाईक गुरुवार, 10/15/2009 - 13:22 नवीन
llपुण्याचे पेशवेll Since 1984 ची उतरली नाही वाटते. थांबा स्वामी मठात जात आहे. वसई तील वसराळी येथे; त्यांची कुपा दुष्टी करण्यास सांगतो. मघ बघा कसे रागात बघतील ते कुपाळू संज्जन आम्ही भक्त जन | घ्यावे मज ज्ञान लिव्हायाचे || संजीव
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/15/2009 - 14:18 नवीन
मी मिसळपावचा मालक झालो/झाले तर...तर..तर... आधी तर मी आवडत्या स्त्री बरोबर दोन - पेग घेईन ,नंतर पानाचा तोबरा भरेन ,त्यानंतर जो जास्त वेडझव दिसेल त्याला चपलाघालायला लावुन विवक्षीत ठिकाणी फाट्यावर मारेन. सू हा स... (http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/15/2009 - 14:41 नवीन
लेख आणि प्रतिसादांना अनुमतीची प्रतिक्षा करायला लावीन. :D -दिलीप बिरुटे (प्रशासक)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 14:52 नवीन
थोडक्यात मिपाचं मनोगत करणार तर :) टि.आर.पी. आटलाच म्हणून समजा !! - प्रा.डो. टोयोटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास गुरुवार, 10/15/2009 - 14:45 नवीन
मी जर मिपा मालक झालो तर बाकी सगळे चिडवतील:"कसा तात्या झाला!", असे वाटून काळजी वाटते आणि पुढचे विचार करवत नाहीत! ;) बाकी "चोराच्या हातात तोजोरीच्या चाव्या दिल्यास" जसे चोरावर (झक मारत) जबाबदारी येते तसेच काहीसे होईल असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 10/15/2009 - 14:47 नवीन
आपल्याला मालक होण्यात काही एक स्वारस्थ नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अजुन कच्चाच आहे गुरुवार, 10/15/2009 - 16:05 नवीन
मालक म्हन्जे काय रे भाउ ? ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक गुरुवार, 10/15/2009 - 19:28 नवीन
श्रीमंत तात्या साहेब आणि श्रीमंत प्रमोद देव साहेब आपली विचार सरणी मिपाची ब्रेअब्रु करत आहे. इतत्या निच पातळीवर मिपा परिवार जाणार असेल तर हि साईट बंद करा. आपणास असे लाजीरवाणे बोलणे कसे शोभते किंवा कसे ऐकवीते. आपण स्व:ताला एक पुण्यतील सामाजीक संस्थेत कार्यरत सभासद म्हणुन म्हणता. आणि आपल्या मिपावर अशा नालायक गोष्टीना आपण प्रोसाहन देता लाज नाही वाटत. लावणी व तमासा करण्यार्‍या कलाकार सुध्दा आपली अब्रु जपतात आणि तुम्ही. आपणास काय मिपा काडुन महान राज्य कार्यकर्त समजातात का? बोला आता डॉ. प्रदिप बारुटे , llपुण्याचे पेशवेll,विकास,सूहास,मदनबाण,सखाराम_गटणे™ ,पर्नल नेने मराठे,टारझन अशा मजकुराचा किंवा दोन अर्थाचा मजकुर आपल्य पत्नीने किंवा बहिणीने वाचला तर काय वाटेल. आपण स्पष्टीकरण करा व हि साईट सुध्दा आपल्या पत्नीला व बहिणीला दाखवा व त्याचे मत मिपावर लिहा. शुध्दालेखनातिल चुका शोधन्या पेक्षा स्वताची चुक सुधारा. संजीव
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 20:49 नवीन
१. डॉ. प्रदिप बारुटे कोण ? हे कळले नाही ... कोण आहेत रे ते ? २. एवढी उद्विग्नता कशाला ? जरा लिंब पिळल्यालं सरबत प्या ! ३. दादा कोंडकेंचे सिनेमे कधीतरी घरात पाहिलेच असतील ना ? की नाही ? ४. येथे कोदा सोडला तर सगळे प्रौढ आहेत. आणि कोणी एवढी पातळी सोडून लिहीतो ? ५. शिवाय तात्या म्हणतोच की .. पटलं नाही तर चपला घाला न चालू पडा :) आता ज्यांना माहित आहे की आपल्या घरातल्या स्त्री सदस्यांना (ज्यांनी पहायची दुर दुर शक्यता नाही) उचकून असल्या गोष्टी दाखवा? कैच्याकै ! असो .. आपले वैयक्तिक विचारांविषयी काही आक्षेप नाही , ते तुमचे विचार (जे तुम्ही तुमच्यापाशीच ठेवावेत) पण मिपा बंद करा वगैरे सांगणारे आपण कोण तुर्रम खान ? कृपया थोडं स्पष्ट लिहीलंय स्वभावाप्रमाणे , राग मानु नये (मानला तरी हरकत नाही ) - (हिण आणि हिणकस) टारझन आम्ही लिहीतो ते असे , ज्यांचे माणसिक वय १८ पेक्षा खाली आहे, त्यांनी आमचे लेख/प्रतिसाद वाचू नयेत , मॅटर खतम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/16/2009 - 04:10 नवीन
येथे मिसळपाव विकण्याच्या चर्चा चालु आहेत. कोणताही सदस्य स्वतःला विकत नाही. तुम्ही असे काही बोलता आहात की मिपा सदस्य स्वतःला विकत आहेत. ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
प
प्रमोद देव Fri, 10/16/2009 - 05:21 नवीन
अरे बाबा संजीवा, तुझ्यासारखाच एक सर्वसामान्य सभासद आहे मी इथला. तेव्हा इथे काय असावे आणि काय नसावे....ह्यावर मी काय बोलणार? जे काही तुला सांगायचे असेल ते तू तात्याला सांग. तोच मिपाचा मालक,चालक आणि कर्ताधर्ता आहे. तात्याच्या शब्दात सांगायचे तर.......राहायचे असेल तर राहा नाही तर चपला घालून चालू पडा....इतका ’स्पष्ट’ सल्ला त्याने दिलेला असताना अजून काही बोलण्याची जरूरी आहे काय? आपल्याला जे आवडेल ते लिहावे-वाचावे,जमल्यास प्रतिसाद द्यावा आणि जे आवडणार नाही त्याकडे काणाडोळा करावा....हे माझे धोरण आहे. मी ह्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आणि मला तेवढा वेळही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजीव नाईक
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा