Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उमेदवार

व
विनायक प्रभू
गुरुवार, 10/15/2009 - 08:28
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2041 वाचन

💬 प्रतिसाद (3)
अ
अवलिया गुरुवार, 10/15/2009 - 08:31 नवीन
राज्यसभा नाही तर विधानपरिषद बरी. थोड्यांनाच म्यानेज करावे लागते. :) दिवाळीच्या शुभेच्छा ! मंग यंदाची दिवाळी कोन्त्या मतदारसंघात ? :? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/15/2009 - 08:38 नवीन
आधी सगळे सोप्पे होते हो. पार्टीची वीण घट्ट होती. चिंतामणराव देशमुख पंजाबातून निवडून आले... नरसिंह राव रामटेकमधून... आणि मनमोहनसिंग आसामातून.... पार्टीची वीण घट्ट असेल तरच हे शक्य होतं!!! नाहीतर जाज्वल्य मराठी म्हणवणार्‍या पार्टीचे उमेदवार मुंबईतही पडतात!!! नाही, त्या ही पार्टीची वीण घट्टच होती.... एकेकाळी... पण भय्यिणीना नादावण्याच्या लोभात सैलावली असावी... तुम्हाला काय वाटतं?
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/15/2009 - 10:11 नवीन
=)) =)) =)) काय डांबिसकाका ... ते प्रभुबाबा कोणत्या निवडणूका लढवायला सांगत आहेत ... आणि तुम्ही कोणते उमेद्वार उभे करत आहात .. =)) =)) - (अफ्रिकेत पहिली निवडणूक लढून प्रचंड बहुमताने निवडून आलेला अपक्ष उमेद्वार) टारात्मा गांधी निषानी : वॉशिंग मशीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा