कलादालन

दिवाळीचा फराळ

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
मदनबाण

अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :)
एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ???

(१ नंबरी खादाड)
मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

मितालि

गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..

मितालि

गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..

मितालि

गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..

सहज

मस्त! हॅपी दिवाली तुम्हाला. :-)

मितालि

एक वेळा प्रतिक्रिया दिलि तर एवढे वेळा का दिसतेय??

गणपा

मस्त. सध्या निस्त फोटुवर समाधान मानतोय :(

हर्षद आनंदी

वा वा

बेसन पीठीसाखरेचा दिसतोय..

माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो <:P <:P <:P माझी आई

अवलिया

मस्त

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

तोंडाला पाणी सुटले!

आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे!