Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय?

प
पाषाणभेद
Fri, 10/16/2009 - 05:55
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3454 वाचन

💬 प्रतिसाद (7)
य
योगी९०० Fri, 10/16/2009 - 07:07 नवीन
महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे. पोलीसांच्या लोगोमधले मधले बोट जरा जास्तच ठळक आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 10/16/2009 - 07:14 नवीन
=)) =)) =)) =)) अर्थात लोगो सगळंच समजाऊन सांगतो तर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/16/2009 - 07:16 नवीन
खल्लास ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
पाषाणभेद Fri, 10/16/2009 - 16:40 नवीन
लय बारीक बघु र्‍हायले राव तुमी. आन त्यो पंजाबी गब्रू पोलीसाचा दिसुं र्‍हायलाय जनू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
प
पाषाणभेद Fri, 10/16/2009 - 07:47 नवीन
वरील लेखात मी पोलिसांचा लोगो हा सकाळच्या ह्या बातमीतून घेतला होता. आता अचानक एकाएकी माझ्या कॉंम्पूटर वरून सकाळची साईटच दिसेनाशी झालीये. त्यांना राग आला म्हणून माझा आयपी ब्लॉक केला की काय? की येथे असलेल्या सकाळच्या लोकांनी ती बातमी / लोगो काढला की काय? असो. त्यांनी काढला काय किंवा कसे आपण फाट्यावर मारतो. ईंटरनेटवर लोगो काय कमी ठिकाणी आहे का? हा घ्या महाराष्ट्र पोलीसांचा लोगो. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 10/16/2009 - 17:50 नवीन
इंदिरा गांधीनी काँग्रेस फोडली तेव्हा पक्षाचे चिन्ह पंजा नव्हतें.७०च्या दशकापर्यंत पक्षाचे चिन्ह गाय होते.८०च्या दशकाच्या सुरुवातीला चिन्ह पंजा झाले.पोलिस खात्यात राजकारण्यांची हांजी हांजी करणारे अधिकारी बरेच असले तरी त्यांची चिन्ह बदलण्यापर्यंत मजल जाईल असे वाटत नाही."Largest democratic party" हे वाचुन मजा वाटली. दोन्ही पंजांमध्ये महत्वाचा फरक आहे. काँग्रेसच्या पंजावर हस्तरेषा आहेत तर पोलिसांच्या पंजावर हस्तरेषाच नाहीत्.म्हणजे पोलिसाना भूत्/वर्तमान्/भविष्य काळ्च नाही की काय? की निरपराध लोकांवर सारखा हात पडत असल्याने त्या रेषाच गायब झाल्या? भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Fri, 10/16/2009 - 19:09 नवीन
७०च्या दशकापर्यंत पक्षाचे चिन्ह गाय होते. गाय नव्हते, "गाय वासरू" होते. "गाय वासरू, नका विसरू" अशी घोषणा होती. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा